Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home देश -विदेश

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 11, 2026
in देश -विदेश
“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अमेरिका-इराण यांच्यात युद्धविराम झाले असले तरीही इस्रायल लेबनॉन युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी अद्यापही जलवाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे जागतिक पातळीवरील पुरवठा साखळी अद्यापही विस्कळीत झाली आहे. दरम्यान, यामुळे कोणत्याही परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, इराणच्या सहकार्यासह किंवा त्याशिवाय वॉशिंग्टन लवकरच ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) खुली करेल. मात्र, त्यांनी आपल्या विधानावर अधिक भाष्य केले नाही, पण हे पाऊल उचलणे सोपे नसेल याचीही कबुली दिली.

मेरीलँडमधील ‘जॉइंट बेस अँड्र्यूज’ येथे एअर फोर्स वनमध्ये जाण्यापूर्वी ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, “हे सोपे नसेल. पण मी एवढेच सांगेन की आम्ही ती सामुद्रधुनी लवकरच खुली करू.” ट्रम्प यांनी असेही सुचवले की इतर देश मदतीसाठी पुढे येत आहेत, मात्र त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही. “इतर देशही या सामुद्रधुनीचा वापर करतात. त्यामुळे इतर देश मदतीला येत आहेत आणि ते सहकार्य करतील”, असं ट्रम्प म्हणाले. इराण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून टोल (शुल्क) वसूल करणार असल्याच्या वृत्तावरही ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. ही आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रे असल्याचे सांगत, अमेरिका इराणला असा टोल वसूल करू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Previous Post

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Next Post

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

Next Post
बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.