Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

भारतीय पर्यटनाला मिळणार नवी दिशा; गेट वे ऑफ इंडियाजवळ आंतरराष्ट्रीय कुझ टर्मिनल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 25, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
भारतीय पर्यटनाला मिळणार नवी दिशा; गेट वे ऑफ इंडियाजवळ आंतरराष्ट्रीय कुझ टर्मिनल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भारतीय पर्यटनाला नवी दिशा देणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रूझ टर्मिनल सुरू झाले असून सिंगापूर मलेशिया थायलंड दुबई, मालदिव, श्रीलंका, लक्षद्वीप, कोची आणि गोवा अशा नऊ पर्यटन स्थळांची सफर या क्रूझ सेवेतून होणार आहे. एकूण पाच क्रूझ मुंबईच्या टर्मिनलवर एकाचवेळी पार्क होऊ शकणार आहेत. या सेवेमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकेल.  देशातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय कुझ टर्मिनल मुंबई येथे सुरू झाला आहे. या टर्मिनलवर एकाचवेळी ५ क्रूझ पार्क होण्याची क्षमता आहे. या आंतरराष्ट्रीय कूझ टर्मिनलमधून मुंबईतून गोवा, कोची, लक्षद्वीप, श्रीलंका, मालदीव, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा ठिकाणी क्रूझेसने पर्यटनाला जाता येईल. या क्रूझमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनाच्या सुविधा देण्यात आल्या असून या क्रूझ टर्मिनलचे पहिले दोन मजले २ लाख ७ हजार स्क्वेअर फूट असणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल असे या टर्मिनलचे नाव आहे. यासाठी ५५६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांना सामना करण्यासाठी क्रूझची रचना छतासारखी करण्यात आली आहे. भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देणारा असा हा प्रकल्प आहे. एमआयसीटी हे भारतातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे क्रूझ टर्मिनल आहे. या क्रूज टर्मिनलचे पहिले दोन मजले २०७,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहेत. येथे ७२ चेक-इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत. नव्याने बांधलेले एमआयसीटी दरवर्षी अंदाजे १० लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता बाळगून आहे. तशा पद्धतीची संपूर्ण रचना या क्रूझची आहे. याला भारतीय क्रूझ पर्यटनाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. सरकारने क्रूझ इंडिया मिशन अंतर्गत हे टर्मिनल जागतिक मानकांनुसार विकसित केले आहे. ४,१५,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले, हे टर्मिनल दरवर्षी १० लाख प्रवाशांना हाताळण्यास सक्षम आहे. एकाच दिवशी १५ हजार पर्यटक या क्रूझमधून प्रवास करू शकणार आहेत. या प्रकल्पांचे उद्दिष्ट सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे आणि प्रदेशात पर्यावरणीय शाश्वतता मजबूत करणे असल्याने एमआयसीटी भारताच्या क्रूझ पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देईल अशी अपेक्षा आहे.

Previous Post

EPFO कर्मचाऱ्यांना दिलासा; आता पीएफचे पैसे ATMमधून काढता येणार

Next Post

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ठाण्यातील महाविद्यालयांनी मारली बाजी

Next Post
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ठाण्यातील महाविद्यालयांनी मारली बाजी

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात ठाण्यातील महाविद्यालयांनी मारली बाजी

BreakingNews

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

महाराष्ट्र दिनाचे गिफ्ट! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.