Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

तो पुन्हा येतोय! ‘हिरो नंबर १’ लवकरच करणार चित्रपटसृष्टीत पुनरागमन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 30, 2025
in मनोरंजन
तो पुन्हा येतोय! ‘हिरो नंबर १’ लवकरच करणार चित्रपटसृष्टीत पुनरागमन
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अभिनेता गोविंदा हा अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्याला त्याचे चाहते रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान गोविंदा हा सलमान खान स्टारर ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटामध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात गोविंदानं तो लवकरच पुनरागमन करणार असल्याची माहिती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली. दरम्यान त्याचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो म्हणताना दिसत आहे, “मी तुम्हाला असे काही सांगणार आहे, जे मी यापूर्वी कधीही सांगितले नव्हते. आता वेदना आणि भीती गेली आहे. आता तुमचा हिरो, जो हिरोमधून ‘हिरो नंबर १’ बनला आहे, तो पुन्हा येत आहे. तुमचे प्रेम नेहमीच माझ्याबरोबर राहो.”

गोविंदा करणार चित्रपटसृष्टीत पुनरागमन : आता गोविंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. त्याला आता प्रेक्षक नवीन अंदाजामध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. कार्यक्रमामध्ये गोंविदानं जय श्री राम आणि जय बजरंग बली असाही जयघोष केला. याशिवाय त्यानं पुढं म्हटलं, “मी तुमच्या सेवेत आहे. मी तो गोविंदा आहे, जो गरिबीमधून आला आहे. माझ्याकडे कधीही कोणत्याही प्रकारचे नियोजन नव्हते, फक्त देव आणि माझ्या पालकांच्या आशीर्वादानं मला गोविंदापासून गोविंदा बनवले. तुमच्या प्रेमानं ते केलंय. तो गोविंदा परत येत आहे. हनुमान तुम्हाला आशीर्वाद देवो.” तसेच या कार्यक्रमात अभिनेत्यानं भजन देखील गायलं, याशिवाय त्यानं त्याच्या चाहत्यांना हस्तांदोलन देखील यावेळी केला. आता गोंविदा हा चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय होणार असं या व्हिडिओवरून दिसत आहे.

Previous Post

२०२५चा शेवटचा सामना जिंकण्यासाठी भारताच्या लेकी उतरणार मैदानात!

Next Post

चेहऱ्यावर बीट लावणे फायदेशीर

Next Post
चेहऱ्यावर बीट लावणे फायदेशीर

चेहऱ्यावर बीट लावणे फायदेशीर

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.