Lokrakshanay
Wednesday, June 10, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

संत जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 8, 2025
in ताज्या बातम्या, नागपूर
संत जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर : संत जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील ‘विजयगड’ या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, संत जगनाडे महाराज हे समाजप्रबोधनाचे ध्वजवाहक आणि संत परंपरेतील अढळ श्रद्धास्थान असणारे संत होते. समता, कार्य, भक्ती आणि ज्ञान यांची सांगड घालणारे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी समाजातील रूढीवाद, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवला आणि भक्तीच्या माध्यमातून लोकांना जागृत केले. ‘काम हीच पूजा’ आणि ‘समाजहित हेच साधन’ ही त्यांची शिकवण जनतेला कर्मयोगाची प्रेरणा देणारी ठरली आहे. आजही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनात संत जगनाडे महाराजांचे कार्य म्हणजे प्रेरणेचा अखंड दीपस्तंभ आहे.

Previous Post

बुर्का काढा नाहीतर कॉलेज सोडा? विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजचा धार्मिक पोशाखावर निर्बंध

Next Post

महाराष्ट्र तुटणार? विदर्भ वेगळा होणार…?

Next Post
महाराष्ट्र तुटणार? विदर्भ वेगळा होणार…?

महाराष्ट्र तुटणार? विदर्भ वेगळा होणार…?

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.