Lokrakshanay
Wednesday, April 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

गणेश चतुर्थीचा क्रेझ: बाजारपेठा खचाखच भरल्या, कार्यकर्ते सक्रिय! चैतन्योत्सव संपूर्ण शहरात चमकला!

मुंबईकरांनी दादरसह विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. मुंबईतील नागरिकांनी बुधवारपासूनच दादर, कुर्ला, ठाणे आदी ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 7, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गणरायाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी विविध प्रकारच्या सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी दादरसह विविध ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. मुंबईतील नागरिकांनी बुधवारपासूनच दादर, कुर्ला, ठाणे आदी ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मुंबईतील बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी काही दिवस अगोदरच वाजतगाजत गणेशमूर्ती मंडपस्थळी स्थानापन्न केली, तर काही मंडळे गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्ती आणतात. गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यापासून पुढील १० दिवस षोडषोपचार पूजा आणि अन्य कार्यक्रमांची जबाबदारी कार्यकर्त्यांनी वाटून घेतली आहे. त्यामुळे फारशी चिंता नसली तरी उत्सव सुरळीत पार पाडावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे फोर्टचा राजा मंडळाचे सचिव नयन डुंबरे यांनी सांगितले.

मुंबईत १२ हजार मंडळे

●मुंबईतील १२ हजारांहून अधिक सार्वजनिक, तर दोन लाख २४ हजारांहून अधिक घरगुती गणपतींची शनिवारी प्राणप्रतिष्ठा होत आहे.

●ठाणे जिल्ह्यात २ लाख ५५ हजार २३ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना.

●ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात घरगुती १ लाख ६० हजार ४६४ तर सार्वजनिक १ हजार ४३ गणेशमूर्तीची प्रतिष्ठपना होणार आहे.

●नवी मुंबई शहरात सार्वजनिक ८८६ तर, घरगुती ९२,६३० इतक्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

सुखकर्ता दु:खहर्ता असणाऱ्या गणेशाचे आगमन हा सर्वांसाठीच आनंदाचा, उत्साहाचा सोहळा. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीने मूर्ती मंडपात आणली.

Previous Post

पोटच्या मुलीला बुडवण्याच्या धर्मराव आत्राम यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी निशाणा साधला

Next Post

महापालिका क्षेत्रातील बेकायदा नळजोडण्यांवर धडक कारवाई

Next Post
महापालिका क्षेत्रातील बेकायदा नळजोडण्यांवर धडक कारवाई

महापालिका क्षेत्रातील बेकायदा नळजोडण्यांवर धडक कारवाई

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.