Lokrakshanay
Saturday, June 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

दत्त जयंतीनिमित्त ठाण्यातील ११३ वर्षे प्राचीन मंदिरात भाविकांची गर्दी!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 5, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
दत्त जयंतीनिमित्त ठाण्यातील ११३ वर्षे प्राचीन मंदिरात भाविकांची गर्दी!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दत्त जयंतीनिमित्त ठाण्यातील दमानी इस्टेट परिसरातील प्राचीन दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हे मंदिर ११३ वर्षे प्राचीन असून मंदिरात पूजन, महाआरती, भक्तीसंगीत आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

ठाणे शहरात कौपिनेश्वर मंदिरासह विविध प्राचीन मंदिरे आढळून येतात. या मंदिरांमध्येच १९१२ साली विठ्ठल सायन यांनी उभारलेल्या दत्तमंदिराचा समावेश होतो. हे मंदिर ठाण्यातील दमानी इस्टेट परिसरात असून हे ११३ वर्षे जुने आहे. या मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदाही ही परंपरा कायम असल्याचे दिसून आले. मंदिरात परिसरातील नागरिकांसह विविध भागांतून सकाळपासूनच भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. मंदिरात पूजन, महाआरती, भक्तीसंगीत आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिर व्यवस्थापनाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. तसेच मंदिर परिसरात दिवे, फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर व्यवस्थापन समिती आणि स्वयंसेवकांनी दर्शनाची सुयोग्य व्यवस्था केली होती.

Previous Post

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थांना ‘एनर्जी बार’ देणार – केंद्र सरकारचा निर्णय

Next Post

कैरी सिनेमा : सुबोध भावे दिसणार पोलिसांच्या वर्दीत!

Next Post
कैरी सिनेमा : सुबोध भावे दिसणार पोलिसांच्या वर्दीत!

कैरी सिनेमा : सुबोध भावे दिसणार पोलिसांच्या वर्दीत!

BreakingNews

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती आता चालणार नाही! – तुकाराम मुंढे

बेस्ट संपाचा मेट्रोला मोठा लाभ; प्रवाशांचा मेट्रोकडे लक्षणीय ओढा!

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.