Lokrakshanay
Saturday, June 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

कैरी सिनेमा : सुबोध भावे दिसणार पोलिसांच्या वर्दीत!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 5, 2025
in मनोरंजन
कैरी सिनेमा : सुबोध भावे दिसणार पोलिसांच्या वर्दीत!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : पोलिसांची वर्दी सांभाळणं हे अर्थात अभिमानास्पद काम आहे. आणि हा अभिमान अभिनेता सुबोध भावेलाही जपावा असं नेहमी वाटायचं. बऱ्याच मुलाखतींमध्ये पोलीस व्हायचं स्वप्न होतं असे अभिनेता अनेक वेळा म्हणाला आहे. आणि आता अभिनेत्याने स्वतःच हे स्वप्न ते अभिनय क्षेत्रात अभिनयाच्या वाटेवर पूर्ण केल्याचे दिसत आहे. अभिनेत्याने आगामी ‘कैरी’ या मराठी चित्रपटात पोलिसांची भूमिका साकारलेली दिसत आहे. पोलिसांच्या भूमिकेत काम करायचं स्वप्न ते या चित्रपटाद्वारे पूर्ण करत आहेत. फॉरेन पोलिसांच्या भूमिकेत हा अभिनेता दिसणार आहे, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. ट्रेलरमधील अभिनेत्याची ही करारी भूमिका पाहून चाहत्यांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘कैरी’ सिनेमातील भूमिकेबाबत बोलताना सुबोध भावे म्हणाला, “यंदा हिवाळ्यातच आपणा सर्वांना कैरी चाखायला मिळणार आहे. आणि ही कैरी आंबट-गोड वा नेमकी कशी असणार हे मात्र १२ नोव्हेंबरला कळेल. कारण माझा ‘कैरी’ हा आगामी सिनेमा भेटीस येतोय. मी या चित्रपटामध्ये फॉरेन पोलिसांच्या भूमिकेत असणार आहे.” असे अभिनेता म्हणाला आहे. हा मराठी मल्टीस्टारर सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पोस्टरच्या उत्सुकतेनंतर यांत आता भर घालत ‘कैरी’ चित्रपटाचा ट्रेलर देखील समोर आला आहे. आणि अनेक टर्न ट्विस्ट असलेला हा ट्रेलर चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे.

Previous Post

दत्त जयंतीनिमित्त ठाण्यातील ११३ वर्षे प्राचीन मंदिरात भाविकांची गर्दी!

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला सुट्टी जाहीर

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला सुट्टी जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला सुट्टी जाहीर

BreakingNews

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती आता चालणार नाही! – तुकाराम मुंढे

बेस्ट संपाचा मेट्रोला मोठा लाभ; प्रवाशांचा मेट्रोकडे लक्षणीय ओढा!

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.