पिंपरी-चिंचवड प्रशासन ‘अॅक्शन मोड’वर; एकाच दिवसात ४८१९ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई
पुणे : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवड शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम...
Read more









