Lokrakshanay
Saturday, September 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मोठी बातमी! देशात अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लागणार निर्बंध?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 19, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
मोठी बातमी! देशात अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लागणार निर्बंध?
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अनेक देशांमध्ये अल्पवयीन मुलांवर सोशल मीडिया बंदी घालण्यात आली असून आता भारतातही अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडिया वापरावर बंदी येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याचे संकेत दिले आहेत. आयटी मंत्र्यांनी सांगितले की, वय-आधारित निबंधांबाबत सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.

आम्ही पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरवू, खरं तर, जगभरातील अनेक देशांनी अलीकडेच १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे किंवा विविध निर्बंध लादले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. सरकार सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा करत आहे, परंतु कोणताही अंतिम निर्णय किंवा वेळापत्रक जाहीर केलेले नाही. जर ते लागू केले गेले तर त्याचा भारतातील लाखो तरुण वापरकत्यांवर लक्षणीय परिणाम होईल. विशेषतः भारत हा जगातील सर्वांत मोठा सोशल मीडिया बाजार असल्याने त्याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.

Previous Post

कॉपीमुक्त अभियानासह १६ लाख विद्यार्थ्यांची दहावीची बोर्ड परीक्षा उद्यावर! ‘हे’ नियम पाळा, नाहीतर होईल नुकसान

Next Post

लाडक्या बहिनींनो अंतिम संधी सोडू नका! पाहा केवायसी दुरुस्त करण्याची संपूर्ण प्रोसेस

Next Post
लाडक्या बहिनींनो अंतिम संधी सोडू नका! पाहा केवायसी दुरुस्त करण्याची संपूर्ण प्रोसेस

लाडक्या बहिनींनो अंतिम संधी सोडू नका! पाहा केवायसी दुरुस्त करण्याची संपूर्ण प्रोसेस

BreakingNews

१५ ऑक्टोबरपासून मुंबईतील पेट्रोल पंपांवर UPI बंद? MDR शुल्काविरोधात पेट्रोल डीलर्सचा आक्रमक इशारा

आयफोन १८ प्रो लाँचचा जल्लोष; नवीन मॉडेल खरेदीसाठी देशभरात ग्राहकांची झुंबड

अंधेरी मेट्रो स्थानकात लवकरच विश्रांतीसह मुक्काम; पर्यटकांच्या सोयीसाठी पॉड हॉटेल सज्ज

ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाचा पुढाकार; मातोश्री वृद्धाश्रमात जनजागृती अभियान

दहावी-बारावीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून परीक्षा सुरू

वांद्रे टर्मिनसवर गर्दीवर तोडगा! ३,७०० प्रवाशांसाठी सुरू होणार आधुनिक ‘होल्डिंग एरिया’

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.