Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडक्या बहिनींनो अंतिम संधी सोडू नका! पाहा केवायसी दुरुस्त करण्याची संपूर्ण प्रोसेस

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 19, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
लाडक्या बहिनींनो अंतिम संधी सोडू नका! पाहा केवायसी दुरुस्त करण्याची संपूर्ण प्रोसेस
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ज्या महिलांची ईकेवायसी करताना चुकी झाली आहे त्यांना ती दुरुस्ती करता येणार आहे. अनेक महिलांना केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला आहे. प्रश्न नीट समजला नसल्याने त्यांनी चुकीचा पर्याय निवडला आहे. या महिला पुन्हा केवायसी करु शकतात. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ आहे. त्यानंतर तुम्ही केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकत नाही. यामुळे ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया महिला व बालविकास विभागाच्या लाडकी बहीण या पोर्टलवर सुरु आहे.

ईकेवायसी दुरुस्तीसाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस :

  1. सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जावे.
  2. यानंतर ईकेवायसीची संधी त्या लाभार्थ्यांचे ज्यांनी चुकीचेपर्याय निवडले आहेत, असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लित करा.
  3. यानंतर आधार नंबर टाकावा. कॅप्चा कोड सबमिट करा.
  4. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो टाकावा.
  5. यानंतर अर्जात ज्या ठिकाणी चूक झाली आहे. त्यामध्ये माहिती भरा.
  6. कुटुंबातील अटी आणि शर्ती वाचून चेकबॉक्सवर क्लिक करा.
  7. यानंतर फायनल सबमिट बटनवर क्लिक करा. यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाली असा मेसेज तुम्हाला येईल.
Previous Post

मोठी बातमी! देशात अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लागणार निर्बंध?

Next Post

सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या! गुन्हे शाखेच्या युनिट ३ कडून ३ पिस्तुलं आणि जिवंत काडतुसांचा साठा जप्त

Next Post
सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या! गुन्हे शाखेच्या युनिट ३ कडून ३ पिस्तुलं आणि जिवंत काडतुसांचा साठा जप्त

सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या! गुन्हे शाखेच्या युनिट ३ कडून ३ पिस्तुलं आणि जिवंत काडतुसांचा साठा जप्त

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.