Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यात भीक मागणे गुन्हा? लवकरच होणार कायदा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 11, 2025
in ताज्या बातम्या, नागपूर, महाराष्ट्र
राज्यात भीक मागणे गुन्हा? लवकरच होणार कायदा
Share on FacebookShare on Whatsapp

नागपूर : महाराष्ट्रात भीक मागण्यावर प्रतिबंध घालणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. अनेक सत्ताधारी आमदारांनी यातील काही बाबींवर अतिरिक्त स्पष्टीकरण मागितल्याने, शनिवारी सभापतींच्या दालनात याबाबत विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधेयकातील त्रुटी आणि सदस्यांच्या सूचनांवर चर्चा होणार आहे.

हे विधेयक मुख्यत्वे जुन्या बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ऍक्टमधील ‘महारोगी’ हा अपमानास्पद शब्द काढून टाकण्यासाठी आणि भीक मागण्यावर कठोर निर्बंध घालण्यासाठी आणले गेले आहे. सरकारचा दावा आहे की, हा कायदा सामाजिक सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. मात्र विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. भीक मागणाऱ्यांचे पुनर्वसन, त्यांची सुरक्षितता आणि पर्यायी उपजीविकेची हमी याबाबत विधेयकात काहीही स्पष्टता नसल्याचा मुद्दा अनेक आमदारांनी मांडला. विधान परिषदेत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी हे विधेयक मांडले. मात्र, एकनाथ खडसे, मनीषा कायंदे, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक आमदारांनी शीर्षक आणि मजकूर यातील विसंगतीवर बोट ठेवले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही विधेयकासोबतच्या माहिती पुस्तिकेतील स्पष्टीकरण अपुरे असल्याचे म्हटले.

Previous Post

अमेरिकेचे दरवाजे खुले! ट्रम्प यांनी जाहीर केला ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा

Next Post

राज्यातील रिक्षा, टॅक्सींना मिळणार पार्किंगची सुविधा – सरकारचा ग्रीन सिग्नल!

Next Post
राज्यातील रिक्षा, टॅक्सींना मिळणार पार्किंगची सुविधा – सरकारचा ग्रीन सिग्नल!

राज्यातील रिक्षा, टॅक्सींना मिळणार पार्किंगची सुविधा – सरकारचा ग्रीन सिग्नल!

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.