पुणे महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी चिकटवले सॅनिटरी नॅपकिन
पुणे : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठीच्या निविदा मिळण्यासाठी भाजपच्या आमदार-खासदारांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीवर काँग्रेसने आणि आम आदमी...








