Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

साताऱ्यातील सातजणांविरुद्ध गुन्हा; परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

परदेशी चलन व्यवसायात (फाॅरेक्स ट्रेडींग) गुंतवणुकीच्या आमिषाने २० जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 29, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : परदेशी चलन व्यवसायात (फाॅरेक्स ट्रेडींग) गुंतवणुकीच्या आमिषाने २० जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हनुमंत तुकाराम मोरे (रा. गांधीनगर, सातारा), नामदेव अंकुश गायकवाड, राजश्री रामचंद्र रस्ते (रा. कोळकी, सातारा), अनिल चव्हाण, रूपाली अनिल चव्हाण (रा. मुनानगर, सातारा), शशिकला मारूती वादगावे, सुरेश गोरख कुंभार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्राथमिक तपासात आरोपींनी २० जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहेत. आरोपींविरुद्ध फसवणूक, अपहार, तसे महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण काायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिगंबर पोपट गायकवाड यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांना परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष आरोपींनी दाखविले होते. आरोपींनी एका वित्तीय संस्थेचे संचालक असल्याची बतावणी केली होती. गायकवाड यांनी आरोपींकडे २२ लाख ५० हजार रुपये दिले. सुरुवातीला आरोपींनी त्यांना परतावा दिला. त्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले. तेव्हा आरोपींनी पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली. गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींनी गायकवाड यांच्यासह २० जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Previous Post

भिवंडी पोलिसांच्या कारवाईत उघड; मुंबई महानगरात बनावट जिऱ्याची विक्री, दोन जणांना अटक

Next Post

१७ लाखाची डोंबिवलीतील तरूणाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फसवणूक

Next Post
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

१७ लाखाची डोंबिवलीतील तरूणाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फसवणूक

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.