Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

२००० नंतर आता मार्च २०२६ पासून ५००च्या नोटा बंद?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 3, 2026
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
२००० नंतर आता मार्च २०२६ पासून ५००च्या नोटा बंद?
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याची पोस्ट शेअर केली जात आहे. मात्र, सरकारने या अफवांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने एक फॅक्ट-चेक रिपोर्ट जारी करून स्पष्ट केले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक ( RBI ) ने मार्च २०२६ पर्यंत ₹५०० च्या नोटा चलनातून बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही बातमी पूर्णपणे खोटी असून, नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ५०० रुपयांच्या नोटा अजूनही पूर्णपणे वैध आहेत आणि कोणत्याही व्यवहारात त्या वापरल्या जाऊ शकतात.

PIB ने आपल्या अधिकृत X हँडलवरून या अफवांचे खंडन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करेल. PIBFactCheck: हा दावा खोटा आहे! RBI ने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.” PIB ने नागरिकांना विनंती केली आहे की, कोणतीही बातमी खरी मानण्यापूर्वी किंवा ती पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी. ५०० रुपयांच्या नोटा बंद झालेल्या नाहीत आणि त्या अजूनही कायदेशीररित्या वैध आहेत.

Previous Post

लोकप्रिय ब्रँड केएफसी आणि पिझ्झा हट एकत्र येणार!

Next Post

एसटीच्या UPI तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती

Next Post
एसटीच्या UPI तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती

एसटीच्या UPI तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती

BreakingNews

मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात! १५ ऑगस्टपासून चिपी विमानतळावरून नवी उड्डाणे

रस्त्यावर थुंकल्यास आता मोजावे लागणार तब्बल २००० रुपये; हायकोर्टाची BMCला सक्त ताकीद

ट्रॅफिकमधून सुटका! वर्षाअखेरीस ठाणे-भिवंडी मेट्रो ५ चा पहिला टप्पा सुरू होणार

भेसळखोरांवर FDAचा डिजिटल बडगा; एआय-आधारित ऑनलाइन तक्रार प्रणाली सुरू!

आता Swiggy Instamart वरून LPG सिलिंडरही मिळणार घरपोच; HPCL सोबत भागीदारी

ठाण्यात ‘NAMASTE दिन’ उत्साहात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यावर भर

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.