Lokrakshanay
Wednesday, July 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

शेतकऱ्यांना दररोज १०० लिटरपर्यंत इंधन मिळणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 23, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यात डिझेल खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ उतारा मागणाऱ्या पेट्रोल पंपांवर आता थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. परभणी, वाशीम आणि जालना यांसारख्या जिल्ह्यांमध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर काही पेट्रोल पंप चालकांनी ट्रॅक्टर किंवा कॅनमध्ये डिझेल देण्यासाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ दाखवण्याची सक्ती सुरू केली होती. खरीप हंगामाच्या तोंडावर या अटीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. वाढता रोष लक्षात घेत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करत ही सक्ती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्याच्या कृषिमंत्र्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, डिझेल देण्यासाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ उताऱ्याची मागणी करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून परभणीसह इतर जिल्ह्यांतील घटनांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरीप हंगामातील मशागतीची आणि पेरणीची कामे अडथळ्याविना सुरू राहावीत यासाठी पुरवठा विभागाने नियम शिथिल केले आहेत. नव्या आदेशानुसार, शेतकऱ्यांना शेतीकामासाठी दररोज १०० लिटरपर्यंत पेट्रोल आणि डिझेल सहज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीपपूर्व तयारीला वेग मिळण्याची शक्यता आहे.

Previous Post

LPG गॅस २५ दिवसांपूर्वी संपला? जाणून घ्या ग्राहकांसाठी उपलब्ध ३ महत्त्वाचे पर्याय

Next Post

खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

BreakingNews

१ ऑगस्टपासून ॲप-आधारित टॅक्सी चालकांसाठी बिल्ला अनिवार्य! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ऑर्केस्ट्राच्या आड चालणाऱ्या डान्सबारवर सरकारचा चाप; सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर!

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळेच झाडे पडली असे म्हणणे चुकीचे, हवामानही तितकेच कारणीभूत! – आयुक्त अश्विनी भिडे

वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानची तिसरी लग्नगाठ!

आषाढी वारीवर पुराचे संकट; वारकऱ्यांना ‘नो एन्ट्री’!

दरड कोसळल्याने पुणे–मुंबई एसटी सेवा अनिश्चित काळासाठी बंद!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.