Lokrakshanay
Wednesday, July 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

LPG गॅस २५ दिवसांपूर्वी संपला? जाणून घ्या ग्राहकांसाठी उपलब्ध ३ महत्त्वाचे पर्याय

नवीन लॉकिंग पिरियड नियमांमुळे घरगुती सिलिंडर बुकिंगवर मर्यादा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 23, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
LPG गॅस २५ दिवसांपूर्वी संपला? जाणून घ्या ग्राहकांसाठी उपलब्ध ३ महत्त्वाचे पर्याय
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅसच्या साठेबाजी आणि काळाबाजाराला आळा घालण्यासाठी नवीन ‘लॉकिंग पिरियड’ नियम लागू केले आहेत. या नियमानुसार शहरातील ग्राहकांना एका घरगुती सिलिंडरच्या बुकिंगनंतर पुढील सिलिंडर बुक करण्यासाठी किमान २५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील ग्राहकांसाठी हा कालावधी ४५ दिवसांचा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना गॅस लवकर संपल्यास काय करावे, असा प्रश्न पडत आहे. मात्र, सरकारने आणि गॅस कंपन्यांनी अशा परिस्थितीत काही पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

जर तुमचा गॅस २५ दिवसांच्या आत संपला, तर सर्वप्रथम तुम्ही ५ किलोचा ‘छोटू सिलिंडर’ खरेदी करू शकता. हा सिलिंडर जवळच्या गॅस एजन्सी किंवा काही निवडक पेट्रोल पंपांवर ओळखपत्र दाखवून सहज उपलब्ध होतो. दुसरा पर्याय म्हणजे डबल सिलिंडर कनेक्शन (DBC). सध्या तुमच्याकडे एकच सिलिंडर असल्यास गॅस एजन्सीकडे जाऊन दुसऱ्या सिलिंडरसाठी अर्ज करता येईल. त्यामुळे एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरा त्वरित वापरणे शक्य होईल. तिसरा पर्याय म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात कमर्शियल सिलिंडरचा वापर. कारण २५ दिवसांचा लॉकिंग पिरियड नियम फक्त घरगुती सिलिंडरवर लागू आहे. व्यावसायिक किंवा कमर्शियल सिलिंडरवर अशी कोणतीही मर्यादा नसल्याने अतिरिक्त गरज असल्यास ग्राहक छोट्या कमर्शियल सिलिंडरचा वापर करू शकतात.

Previous Post

पालघरमध्ये ४,१५० कोटींचे अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्स; महाराष्ट्राला मिळणार जागतिक सागरी हबची ओळख

Next Post

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

Next Post
डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

BreakingNews

ऑर्केस्ट्राच्या आड चालणाऱ्या डान्सबारवर सरकारचा चाप; सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर!

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळेच झाडे पडली असे म्हणणे चुकीचे, हवामानही तितकेच कारणीभूत! – आयुक्त अश्विनी भिडे

वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानची तिसरी लग्नगाठ!

आषाढी वारीवर पुराचे संकट; वारकऱ्यांना ‘नो एन्ट्री’!

दरड कोसळल्याने पुणे–मुंबई एसटी सेवा अनिश्चित काळासाठी बंद!

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट: खासगी क्षेत्राला ‘WFH’, सरकारी कर्मचाऱ्यांना ‘हाफ डे’!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.