Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणेनगरीत रामजन्माचा उत्साह! रामनवमीला ‘संगीत रामायण (हिंदी)’ चे विशेष आयोजन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 21, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणेनगरीत रामजन्माचा उत्साह! रामनवमीला ‘संगीत रामायण (हिंदी)’ चे विशेष आयोजन
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : रामनवमीच्या निमित्ताने गंधार इव्हेंट्स आयोजित आणि एस.डी.आर्ट्स निर्मित  “संगीत रामायण (हिंदी)” हा भव्य संगीतमय कार्यक्रम दि.२६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.०० ते ७.०० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

महर्षी वाल्मीकी यांच्या अमर काव्यरचनेवर आधारित हा कार्यक्रम प्रभू श्रीरामांच्या जीवनातील विविध प्रसंग, आदर्श आणि मूल्ये संगीताच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन विदुषी श्रीमती आशा खाडिलकर यांनी केले असून, गीत रचना श्री. सुनील सुधाकर देशपांडे यांची आहे. कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक वेदश्री ओक, केतकी चैतन्य, डॉ. राम पंडित आणि आमोद दातार आपल्या सुरांनी रंगत आणणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे निवेदन कौस्तुभ दिवाण करणार आहेत. या सादरीकरणात उत्कृष्ट वाद्यवृंद आणि नृत्याची आकर्षक जोड असल्याने हा कार्यक्रम अधिकच भव्य आणि दर्जेदार ठरणार आहे. या सांस्कृतिक उपक्रमास पीस्क्वेअर एज्यूस्पोर्ट्स फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी रसिकांनी ८६९२०३३३६३ (श्रीमती रुपाली) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

करमाळा पोलीस ॲक्शन मोडमध्ये! ७२ किलो गांजासह चौघांना ठोकल्या बेड्या!

Next Post

कोपरखैरणेचा ‘हिरा’ चमकला! विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंडर-१९ विश्वविजेता अभिज्ञान कुंडूचा नवी मुंबई महासभेत गौरव

Next Post
कोपरखैरणेचा ‘हिरा’ चमकला!  विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंडर-१९ विश्वविजेता अभिज्ञान कुंडूचा नवी मुंबई महासभेत गौरव

कोपरखैरणेचा 'हिरा' चमकला! विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंडर-१९ विश्वविजेता अभिज्ञान कुंडूचा नवी मुंबई महासभेत गौरव

BreakingNews

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.