Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मिस्टर आणि मिसेस देवरकोंडा!

रश्मिका-विजयच्या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 27, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
मिस्टर आणि मिसेस देवरकोंडा!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा चे चाहते वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला . दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना आज, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी विवाहबंधनात अडकले . राजस्थानमधील उदयपूर इथल्या ‘आयटीसी मेमेंटोज’ या आलिशान हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

विजय आणि रश्मिका यांनी आपल्या दोन्ही संस्कृतींचा मान राखत दोन वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केलं. सकाळी १०:१० वाजता पारंपारिक तेलगू पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर संध्याकाळी रश्मिकाच्या मूळ संस्कृतीनुसार, म्हणजेच कूर्ग (कोडावा) पद्धतीनं दुसरा विधी संपन्न झाला. या सोहळ्याचा एकही फोटो लीक झाला नव्हता. आता त्यांनी अधिकृतपणे फोटो शेअर करत चाहत्यांनाही त्यांच्या आनंदात सहभागी करून घेतलं आहे. रश्मिकानं खास फोटो आणि कॅप्शन शेअर करत लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रश्मिका अतिशय सुंदर दिसत आहे. तिनं लग्नासाठी लाल, सोनेरी, भगव्या रंगाची भरजरी सिल्क साडी नेसली होती, तर विजयनं पारंपारिक पांढरे धोतर आणि लाल रंगाची नक्षीकाम केलेली शाल परिधान केली होती. रश्मिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना विजयचा उल्लेख “माझा पती” असा करत एक भावुक पोस्टही लिहिली आहे.

Previous Post

iPhone युजर्सची ११ वर्षांची प्रतीक्षा संपली! अखेर भारतात ‘Apple Pay’ लाँच होणार

Next Post

१२१ कुटुंबियांच्या घरात पुन्हा आनंद! ‘ऑपरेशन मुस्कान’मुळे लागला हरवलेल्या मुलांचा शोध

Next Post
१२१ कुटुंबियांच्या घरात पुन्हा आनंद! ‘ऑपरेशन मुस्कान’मुळे लागला हरवलेल्या मुलांचा शोध

१२१ कुटुंबियांच्या घरात पुन्हा आनंद! ‘ऑपरेशन मुस्कान’मुळे लागला हरवलेल्या मुलांचा शोध

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.