Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

कौतुकास्पद कामगिरी! पोलिसांच्या धाडसामुळे वाचले जखमीचे प्राण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 29, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
कौतुकास्पद कामगिरी! पोलिसांच्या धाडसामुळे वाचले जखमीचे प्राण
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक १२०३/२०२५ कलम १०९ ३५१(३), ४९, ३(५) भारतीय न्याय सहिता स .ह कलम ४, २५ शस्त्र अधिनियम सह कलम ३७(१), १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये आरोपीच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील जखमी नामे हेमंत दलाल व आरोपी रोशन रमेश पाटील उर्फ सिंग यांचे मध्ये निरा-व्हिला बिल्डिंग, रेल्वे स्टेशन समोर, खार पश्चिम या प्रॉपर्टी वरून वाद असून दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास हेमंत दलाल हे वर नमूद प्रॉपर्टी च्या ठिकाणी गेले असता आरोपी नामे रोशन रमेश पटेल उर्फ सिंग याचे सोबत वाद झाल्याने आरोपीने त्यांना बांबूने मारहाण केली व घरातून कोयता आणून जखमी नामे हेमंत दलाल यांना जीवे ठार मारण्याकरिता त्यांचेवर वार करीत असताना त्यांचे भांडणाचा आवाज ऐकून खार रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या पोलीस चौकीवर कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार क्र११३५४०/ अनिल दत्तू जाधव यांनी तेथे तात्काळ येऊन आरोपी रोशन रमेश सिंग हा हेमंत दलाल यांचे डोक्यावर कोयताचा वार करीत असताना त्याचा कोयत्याचा वार त्याचे पोलीस लाठीवर घेऊन त्यास जखमी हेमंत दलाल यांचे पासून बाजूला लोटून त्यास हत्यारासह तात्काळ ताब्यात घेतले. सदरची माहिती  दिवस पाळी पर्यवेक्षक व वरिष्ठांना दिली व आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देऊन जखमीला तात्काळ खार १ मोबाईल च्या स्टाफ च्या मदतीने भाभा हॉस्पिटल येथे पुढील उपचारा कामी भरती करून त्यांना वेळेत उपचार उपलब्ध करून दिला. फिर्यादी गंभीर जखमी झालेला असुन त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. पो.शि. अनिल जाधव यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे व त्यांच्या धाडसामुळे जखमीचे प्राण वाचले असुन आरोपी देखील गजाआड झालेला आहे.यामुळे पोशि अनिल जाधव यांचे अभिनंदन केले जात आहे.

Previous Post

लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Next Post

RBI चा मोठा निर्णय! २०२६ पासून बँकांचा ५-दिवसांचा कामाचा आठवडा?

Next Post
RBI चा मोठा निर्णय! २०२६ पासून बँकांचा ५-दिवसांचा कामाचा आठवडा?

RBI चा मोठा निर्णय! २०२६ पासून बँकांचा ५-दिवसांचा कामाचा आठवडा?

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.