Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो येणार मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 20, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो येणार मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : तब्बल १४ वर्षाच्या संघर्षपूर्ण पाठपुरावाला यश येत असून, सन २००९ मध्ये मीरा-भाईंदरवासीयांना दाखवलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या डिसेंबर अखेरपर्यंत दहिसर ते काशिमिरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून, मीरा-भाईंदरवासीयांसाठी हा एक आनंद क्षण असणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते दहिसर ते काशिमिरा या मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी बोलत होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, सन २००९ मध्ये जेव्हा या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळी मी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. तत्कालीन प्रस्थापित पुढाऱ्यांनी माझ्या या घोषणेची त्यावेळी खिल्ली उडवली होती. परंतु गेल्या १४ वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या पाठपुरावाला अखेर यश येताना दिसत आहे. सन २०१४ मध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झाले, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते  काशिमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरी पर्यंत जाऊ शकतात. तसेच तिथून मेट्रो १ चा वापर करून  एअरपोर्ट स्थानक ३ मधून थेट कुलाबापर्यंत जाऊ शकतात.

Previous Post

गरजूंना दिलासा देणारी ‘शिवभोजन थाळी’ बंद होणार?

Next Post

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती; शिक्षकांची नाराजी

Next Post
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती; शिक्षकांची नाराजी

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती; शिक्षकांची नाराजी

BreakingNews

जी-७ परिषदेत मोदी-ट्रम्प भेट; भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याची ग्वाही!

साकीनाक्यात एफडीएची धडक कारवाई; २,५१० लिटर संशयित चिली व सोया सॉस जप्त!

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.