Lokrakshanay
Monday, April 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मुंबई – ठाणे मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी सरकारचा भर, ४६२ कोटींचा निधी मंजूर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 26, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
मुंबई – ठाणे मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी सरकारचा भर, ४६२ कोटींचा निधी मंजूर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील(एमएमआर) मेट्रो प्रकल्पांना चालना देण्यासाठी ४६२ कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून गुरुवारी हा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला.

मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी लोकांना आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने मुंबई आणि ठाणे परिसरात मेट्रोचे जाळे विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गिकांच्या आधारे सुमारे ३५० किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण केले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसाह्यातून हे हजारो कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प राबविले जात असून आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर यातील काही प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी तर काही मेट्रो मार्गांच्या कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने ४६१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ठाण्यातील गायमुख ते मिरा रोडमधील शिवाजी चौक दरम्यानच्या ९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गासाठी १० कोटी, काही दिवसांपूर्वीच तांत्रिक चाचण्या सुरू झालेल्या कासारवडवली- गायमुख मार्गासाठी १०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. अंधेरी- दहिसर पूर्व मार्गासाठी ३७ कोटी ५० लाख, अंधेरी ते विमानतळ मार्गासाठी ३० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Previous Post

कल्याण रेल्वे स्थानकात चोरीच्या वाढत्या घटना; चार तासात २ फोन चोरी

Next Post

आजपासून सरकारची नवीन योजना; ‘या’ ७५ लाख महिलांना मिळणार प्रत्येकी १० हजार रुपये

Next Post
आजपासून सरकारची नवीन योजना; ‘या’ ७५ लाख महिलांना मिळणार प्रत्येकी १० हजार रुपये

आजपासून सरकारची नवीन योजना; ‘या’ ७५ लाख महिलांना मिळणार प्रत्येकी १० हजार रुपये

BreakingNews

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

महाराष्ट्र दिनाचे गिफ्ट! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण सोहळा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.