Lokrakshanay
Sunday, April 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा प्रश्न

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 21, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा प्रश्न
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : आपल्या घरात उंदीर आला तर आपण काय करतो? गणपतीचे वाहन आहे म्हणून आपण उंदरी घरात ठेवतो का? असे कोण जैन लोक आहेत जी कबुतरांवर बसून फिरायला जातात? माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? असा थेट प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहर व्यवस्थापन विषयावर भेट घेतल्यानंतर नेमकी काय चर्चा झाली यासंदर्भात शिवतीर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. कबुतरं, हत्ती या विषयांच्या नावाखाली मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं.

“आपल्या घरात जर चार उंदीर आले तर आपण काय करतो? गणपतीचे वाहन आहे म्हणून आपण उंदीर घरात ठेवतो का? असे कोण जैन लोक आहेत जी कबुतरांवर बसून फिरायला जातात? माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? म्हणजे माणंस मेलेली चालतात. हा राजकीय विषय असून, तो तसाच लावायचा होता. मग यांच्याकडून प्रतिक्रिया मिळत नाही हे त्यांना दिसलं,” असं ते म्हणाले.

Previous Post

महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भात मतदारांबद्दल चुकीची माहिती देऊन दिशाभूल; प्राध्यापक संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Next Post

पावसामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांचे नुकसान, मंडपाच्या ठिकाणी चिखल

Next Post
पावसामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांचे नुकसान, मंडपाच्या ठिकाणी चिखल

पावसामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांचे नुकसान, मंडपाच्या ठिकाणी चिखल

BreakingNews

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.