Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

खूनाच्या गुन्ह्यांत पोलिसांना दोन वर्ष गुंगारा देनारे आरोपी जेरबंद; कर्नाटकातून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 11, 2025
in गुन्हेगारी, पुणे
खूनाच्या गुन्ह्यांत पोलिसांना दोन वर्ष गुंगारा देनारे आरोपी जेरबंद; कर्नाटकातून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : वानवडी भागात झालेल्या खून प्रकरणात पोलिसांना दोन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. कर्नाटकमधील विजापूर येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. सिकंदर आयुब शेख उर्फ सय्यद (वय ३४), जाकीर कादीर सय्यद (वय ४२) आणि अमिर अकील सय्यद (वय २३, तिघे रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी २०२३ मध्ये एकाचा खून केला होता. खून प्रकरणात आरोपी पसार झाले होते. ते ओळख लपवून राहत होते.

खून प्रकरणातील फिर्यादीला आरोपींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जिवे मारण्याची धमकी दिली होती. पसार झालेले आरोपी कर्नाटकातील विजापूर भागात वास्तव्यास असल्याची माहिती गु्न्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना कर्नाटकातून ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, उपनिरीक्षक प्रमोद खरात, राजस शेख, प्रशांत कर्णवर , नासेर देशमुख आणि पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

“राखी पौर्णिमेला भावाला बोलाविल्यास त्याला जिवे मारू”, सासरच्या धमकीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Next Post

आरोग्य व विज्ञान क्षेत्रातील नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी, आयसीएमआरचा ‘शाईन’ उपक्रम!

Next Post
आरोग्य व विज्ञान क्षेत्रातील नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी, आयसीएमआरचा ‘शाईन’ उपक्रम!

आरोग्य व विज्ञान क्षेत्रातील नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी, आयसीएमआरचा ‘शाईन’ उपक्रम!

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.