Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोल्हापूर

कोल्हापूरातील चांदी व्यापाऱ्याची धारधार शस्त्राने छातीवर वार करून केली हत्या

१५ लाख रुपये किमतीचे चांदी व काही दागिने केले लंपास

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 23, 2024
in कोल्हापूर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
कोल्हापूरातील चांदी व्यापाऱ्याची धारधार शस्त्राने छातीवर वार करून केली हत्या
Share on FacebookShare on Whatsapp

कोल्हापूर प्रतिनिधी : पुण्याप्रमाणेच कोल्हापूर येथे देखील खून दरोडे या सारख्या घटना वाढल्या आहेत. कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीतील एका चांदी व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धार धार शस्त्राने छातीत वार करून ही हत्या करण्यात आली आहे. या सोबतच त्यांच्या दुकानातील २५ किलो चांदी देखील लंपास करण्यात आली आहे. ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे असे या खून झालेल्या चांदीच्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा धाकट्या भावाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे याला संशयित म्हणून हुपरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे यांचा मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदनासाठी तो शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही घटना हुपरी येथील पंचतारांकित औद्यागिक वसाहतीतील सिल्व्हर झोनमध्ये रविवारी संध्याकाळी घडली. हालुंडे यांची हत्या केल्यावर आरोपीने यांच्या घरातील कपाटातील १५ लाख रुपये किमतीचे चांदी व काही दागिने लंपास केले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून ब्रह्मनाथ हालुंडे याच्या धाकट्या भावाला अटक केली आहे. ब्रह्मनाथ हा अविवाहित व धार्मिक प्रवृत्तीचा होता. ब्रह्मनाथ व त्याचा भाऊ यांच्यात कौटुंबिक वाद होते. यामुळे दोघेही वेगवेगळे राहत होते. यामुळे त्याचा भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Previous Post

कॉफी करते हृदय विकाराचा धोका कमी करते; जाणून घेऊया, कॉफीबद्दल बरच काही..

Next Post

ठाण्यातील मुंब्र्यामध्ये ३० वर्ष जुन्या सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळून ५ वर्षीय मुलीचा मृत्यू

Next Post
ठाण्यातील मुंब्र्यामध्ये ३० वर्ष जुन्या सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळून ५ वर्षीय मुलीचा मृत्यू

ठाण्यातील मुंब्र्यामध्ये ३० वर्ष जुन्या सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळून ५ वर्षीय मुलीचा मृत्यू

BreakingNews

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.