Lokrakshanay
Wednesday, April 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांची बदली

मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘रजिस्ट्रार जनरल’ यांनी न्यायाधीशांच्या बदल्यांचा आदेश दिला.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 4, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांची बदली
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : कल्याणीनगर अपघातानंतर चर्चेत आलेल्या पुण्यातील बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी एम. पी. परदेशी यांची बदली करण्यात आली. परदेशी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘रजिस्ट्रार जनरल’ यांनी न्यायाधीशांच्या बदल्यांचा आदेश दिला. पुण्यातील बाल न्याय मंडळाचे कामकाज प्रमुख न्यायदंडाधिकारी परदेशी आणि डॉ. एल. एन. धनावडे आणि के. टी. थोरात पाहतात. धनावडे आणि के. टी. थोरात शासन नियुक्त सदस्य आहेत.

परदेशी यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांची बदली करण्यात आली. त्यांची बदली नियमित स्वरूपाची आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी अपघात झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले हाते. मुलाला बाल न्याय मंडळात हजर केल्यानंतर त्याला वाहतूक प्रश्नावर ३०० शब्दांचा निबंध आणि १५ दिवस वाहतूक पोलिसांबरोबर काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर त्याची मुक्तता करण्यात आली होती. या निर्णयावर नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Previous Post

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांना जातीय भेदभाव रोखण्याबाबत केले सतर्क

Next Post

उपोषणासाठी आता नव्या तारखेची घोषणा; मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित

Next Post
उपोषणासाठी आता नव्या तारखेची घोषणा; मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित

उपोषणासाठी आता नव्या तारखेची घोषणा; मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.