Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनो सावधान! सिम कार्ड काढले तर चॅटिंग होणार बंद – सरकारचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 24, 2026
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
व्हॉट्सॲप वापरकर्त्यांनो सावधान! सिम कार्ड काढले तर चॅटिंग होणार बंद – सरकारचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या यूजर्ससाठी सतत नवीन अपडेट्स घेऊन येत असते. तसेच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वेळोवेळी महत्त्वाचे बदल देखील केले जातात. व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याच्या नियमांमध्ये देखील सतत बदल केले जातात. आता भारतातील व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारने व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एक नवीन नियम जारी केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आता म्हटले आहे की कंपनी भारतातील सिम लिंकेज नियमांचे पालन करणार आहे. या नियमांनुसारच कंपनी भारतात काम करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी भारतात काम करताना सिम लिंकेज नियमांचे पालन करणार आहे. या नियमांतर्गत, येणाऱ्या काळात फोनमध्ये जर सिम नसेल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरला जाऊ शकणार नाही. सध्या, यासंबंधीचे नियम काहीसे सौम्य आहेत आणि या आधारावर सायबर फसवणूक किंवा फिशिंग हल्ल्याची शक्यता कायम आहे, म्हणून सरकार ही त्रुटी दूर करण्याचा आणि यूजर्सना दुहेरी सुरक्षा तपासणी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या भारतात यूजर्सकडे सुविधा आहे की, ते 6 डिजिटचा कोड वापरून फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकतात आणि यासाठी त्यांना फोन नंबर कंफर्म करण्याची देखील गरज नाही. एकदा लॉगिन केल्यानंतर सिस्टिम तपासत नाही की व्हॉट्सअ‍ॅप ज्या सिम कार्डवर चालवले जात आहे, ते सिम कार्ड खरंच अ‍ॅक्टिव्ह आहे की नाही. भारताच्या टेलीकॉम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अशा सिस्टममुळे डिस्कनेक्ट केलेल्या किंवा पुन्हा नियुक्त केलेल्या फोन नंबरचा गैरवापर होण्याची शक्यता असते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, टेलीकॉम अथॉरिटीज नवीन रेगुलेशन घेऊन आली आहे. या नियमानुसार, प्लॅटफॉर्मना अ‍ॅप्समध्ये प्रवेश देण्यासाठी सिम-आधारित पडताळणी करणे आवश्यक असेल. यामुळे डिजिटल सिक्योरिटी सुनिश्चित होणार आहे. याअंतर्गत, फोनमध्ये नोंदणीकृत सिम सक्रिय आहे आणि डिव्हाइसवर उपस्थित आहे याची पुष्टी करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप कोणत्याही फोनवर सक्रिय करण्यापूर्वी बॅकग्राउंड वॅलिडेशन प्रोसेस देखील चालवेल.याचा अर्थ असा की, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लॉग इन केल्यानंतरही, वापरकर्त्यांना त्यांचे अकाउंट सेशन अ‍ॅक्सेस करण्यासाठी रिन्यूअल अ‍ॅक्शन करावे लागेल.

 

Previous Post

अरिजीत सिंहचा आवाज पुन्हा घुमणार! आमिर खानच्या ‘एक दिन’मध्ये दिसली पहिल्या गाण्याची झलक

Next Post

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

Next Post
गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.