Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबईत दोन कंत्राटदारांना एपीएमसीतील शौचालय वितरण घोटाळा प्रकरणी अटक

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय वितरण घोटाळा प्रकरणी सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 20, 2023
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय वितरण घोटाळा प्रकरणी सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गुन्हा नोंद झालेल्या आरोपीत या दोघांची नावे नाहीत. दोन्ही आरोपींना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात असणाऱ्या शौचालय कंत्राटमध्ये शासनाचे ७ कोटी ६१ लाख ४९ हजार ६८९ रुपयांचे नुकसान झाल्याच्या आरोपा प्रकरणी माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह अन्य सात अशा एकूण आठ जणांच्या विरोधात ११ तारखेला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

याबाबत कारवाई करीत सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यात मारू आणि पाटील यांचा समावेश नाही . आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुणावली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी दिली.

Previous Post

भारतीय रेल्वेने मोठा निर्णय; क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी क्रिकेट वर्ल्ड कप स्पेशल ट्रेन चालवणार

Next Post

रवींद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी; ललित पाटील प्रकरणात सखोल तपास करा

Next Post
रवींद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी; ललित पाटील प्रकरणात सखोल तपास करा

रवींद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी; ललित पाटील प्रकरणात सखोल तपास करा

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.