Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास १५ मिनिटांत!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 5, 2026
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास १५ मिनिटांत!
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या भागांतून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी MMRDAतर्फे उभारण्यात येत असलेला ऐरोली–कटाई उन्नत मार्ग आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाहतुकीसाठी कधी खुला होईल याची सर्वे आतुर्तीने वाट पाहत आहेत.

सध्या कल्याण–डोंबिवलीहून नवी मुंबईत जाण्यासाठी रस्तेमार्गे किमान दीड तासाचा कालावधी लागतो. ठाणे मार्गे प्रवास करताना वाहतूक कोंडी ही मोठी समस्या ठरते. ट्रान्स हार्बर लोकल हा एकमेव जलद पर्याय असला तरी वाढत्या प्रवासी गर्दीमुळे त्यावरही ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर Airoli-Katai Naka उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.

Previous Post

अनिल कपूर पुन्हा बनणार का एक दिवसाचा मुख्यमंत्री?

Next Post

केंद्र सरकारची नवी ‘BPAN’ प्रणाली

Next Post
केंद्र सरकारची नवी ‘BPAN’ प्रणाली

केंद्र सरकारची नवी 'BPAN' प्रणाली

BreakingNews

जी-७ परिषदेत मोदी-ट्रम्प भेट; भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याची ग्वाही!

साकीनाक्यात एफडीएची धडक कारवाई; २,५१० लिटर संशयित चिली व सोया सॉस जप्त!

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.