Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

“आज भारतीय क्रिकेट संघात एकही मराठी..”, मराठी खेळाडूंच्या कमतरतेवर राज ठाकरेंच प्रश्नचिन्ह

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 21, 2026
in क्रीडा, ताज्या बातम्या, मुंबई
“आज भारतीय क्रिकेट संघात एकही मराठी..”, मराठी खेळाडूंच्या कमतरतेवर राज ठाकरेंच प्रश्नचिन्ह
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवतीर्थावर जोरदार भाषण केलं. या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी क्रिकेट आणि महाराष्ट्राच्या भविष्यावर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे यांनी त्या काळाची आठवण करुन दिली, जेव्हा मुंबईचे खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचा कणा होते. ते म्हणाले की, एक काळ असा होता जेव्हा सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांसह एकट्या मुंबईचेच आठ ते नऊ खेळाडू राष्ट्रीय संघात होते. पण आज परिस्थिती बदलली आहे.

सभेत बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं, “आज भारतीय क्रिकेट संघात एकही मराठी खेळाडू नाही.” सध्याच्या संघात सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्यासारखे मुंबईत वाढलेले खेळाडू असले तरी, ठाकरे प्रामुख्यानं मराठी प्रतिनिधित्वाच्या अभावावर बोलत होते. त्यांनी आरोप केला की, महाराष्ट्रात खेळाडू घडवण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं आता एक नवीन चर्चा सुरु झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, “आज भारतीय क्रिकेट संघात एकही मराठी खेळाडू दिसत नाही. एक काळ होता जेव्हा ११ पैकी ८ ते ९ खेळाडू मुंबईचे असायचे. आज आपण कुठं मागे आहोत याचा विचारही करत नाही. महाराष्ट्रात खेळाडू घडवण्याची कल्पनाच पूर्णपणे नाहीशी झाली आहे.”

Previous Post

आता ATM मधून मिळणार गॅस! रिकामं सिलेंडर द्या आणि ३ मिनिटांत भरलेलं न्या

Next Post

करमाळा पोलीस ॲक्शन मोडमध्ये! ७२ किलो गांजासह चौघांना ठोकल्या बेड्या!

Next Post
करमाळा पोलीस ॲक्शन मोडमध्ये! ७२ किलो गांजासह चौघांना ठोकल्या बेड्या!

करमाळा पोलीस ॲक्शन मोडमध्ये! ७२ किलो गांजासह चौघांना ठोकल्या बेड्या!

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.