Lokrakshanay
Saturday, April 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणेकरांवर जलसंकट! नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच १२ तास पाणी पुरवठा बंद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 1, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणेकरांवर जलसंकट! नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच १२ तास पाणी पुरवठा बंद
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे महापालिकेच्या घोडबंदर परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या हरिदास नगर येथील मुख्य जलवाहिनीवरील ७०० मि.मी व्यासाची वॉल्व नादुरूस्त झाला आहे. परिणामी या परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. येथे नवीन वॉल्व बसविण्यासाठी शुक्रवारी काही भागांतील पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.

शुक्रवार, २ जानेवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तक नगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागांत १२ तास पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. यापूर्वी ३० डिसेंबर रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पाण्याच्या टाकीच्या गळती होणाऱ्या इनलेटवर तातडीची दुरुस्तीची कामे करण्यासाठी डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागातील पाणीपुरवठा १२ तासांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली होती. केडीएमसीने स्पष्ट केले होते की, हा पाणीपुरवठा बंद केवळ दुरुस्तीच्या कामासाठी लागणाऱ्या कालावधीपुरता मर्यादित असेल आणि प्रणाली स्थिर झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Previous Post

गोड बटाट्याचा पौष्टिक सॅलड : लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आणि हलका आहार

Next Post

नववर्ष महाराष्ट्रासाठी विकासाच्या नव्या संधी घेऊन येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
नववर्ष महाराष्ट्रासाठी विकासाच्या नव्या संधी घेऊन येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

नववर्ष महाराष्ट्रासाठी विकासाच्या नव्या संधी घेऊन येईल - उपमुख्यमंत्री अजित पवार

BreakingNews

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.