Lokrakshanay
Tuesday, September 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 17, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) या महामंडळामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी / विद्यार्थीनींना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी जिल्ह्यातील प्रथम ०१ ते ०३ किंवा ०५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊसाठे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येतो. त्या अनुषंगाने मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थ्यांनी/विद्यार्थींनी दि.२८ जुलै २०२६ पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा माळा, दत्तवाडी, श्री स्वामी समर्थ मठासमोर, सह्याद्री शाळेच्या बाजुला, खारेगांव, कळवा (प.), जिल्हा ठाणे-४००६०५ येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाव्दारे अर्ज सादर करावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्या. ठाणे जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब तडाखे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांने शिष्यवृत्ती अर्ज करण्याचा अंतिम दि.२८ जुलै २०२६ हा असून त्यानंतर शिष्यवृत्तीचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

अर्जासोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रे जिल्हा कार्यालय, ठाणे येथे सादर करावीत.

१. अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी हस्तलिखित अर्ज.

२. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याची मार्कलिस्ट.

३. शाळा सोडल्याचा दाखला.

४. जातीचा दाखला.

५. पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती.

६. रेशनकार्ड.

७. आधारकार्ड

Previous Post

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

Next Post

ठाण्यातील सहा अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद; प्रदूषणातून नागरिकांना दिलासा!

Next Post
ठाण्यातील सहा अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद; प्रदूषणातून नागरिकांना दिलासा!

ठाण्यातील सहा अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद; प्रदूषणातून नागरिकांना दिलासा!

BreakingNews

लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिला अपात्र; आज आझाद मैदानावर आंदोलन!

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत झोमॅटोचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण; अनेक डिश प्लॅटफॉर्मवरून हटवल्या!

ठाण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

बाप्पाच्या विसर्जनसाठी ३५५ कृत्रिम तलावांचे लोकेशन ‘गुगल मॅप’वर उपलब्ध!

विघ्नहर्त्याच्या मदतीला धावले मुंब्र्यातील मुस्लिम तरुण; भरपावसात ४ तास दिला २० फुटी मूर्तीला आधार

५ सप्टेंबरला दिल्लीत जंतरमंतरपेक्षाही मोठे आंदोलन होणार : अभिजीत दिपके

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.