Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१२ विशेष लोकल सेवा महापरिनिर्वाण दिनी धावणार

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील कुर्ला – परळ विशेष लोकल कुर्ला येथून गुरुवारी रात्री १२.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री १.०५ वाजता पोहचेल.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 4, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता; लोकलमधील गर्दीचे २५६ बळी!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सोयीसाठी गुरुवारी मध्यरात्री परळ – कल्याण आणि कुर्ला – पनवेल स्थानकांदरम्यान १२ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील कुर्ला – परळ विशेष लोकल कुर्ला येथून गुरुवारी रात्री १२.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री १.०५ वाजता पोहचेल. कल्याण – परळ विशेष लोकल कल्याण येथून रात्री १ वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री २.१५ वाजता पोहोचेल. ठाणे – परळ विशेष लोकल ठाणे येथून रात्री २.१० वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री २.५५ वाजता पोहोचेल.

परळ – ठाणे विशेष लोकल परळ येथून रात्री १.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे रात्री १.५५ वाजता पोहोचेल. परळ – कल्याण विशेष लोकल परळ येथून रात्री २.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री ३.४० वाजता पोहोचेल. परळ – कुर्ला विशेष लोकल परळ येथून रात्री ३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री ३.२० वाजता पोहोचेल. हार्बर मार्गावरील वाशी – कुर्ला विशेष लोकल वाशी येथून रात्री १.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री २.१० वाजता पोहोचेल. पनवेल – कुर्ला विशेष लोकल पनवेल येथून रात्री १.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री २.४५ वाजता पोहोचेल. वाशी – कुर्ला विशेष लोकल वाशी येथून रात्री ३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री ३.४० वाजता पोहोचेल. कुर्ला – वाशी विशेष लोकल कुर्ला येथून रात्री २.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे रात्री ३.०० वाजता पोहोचेल. कुर्ला – पनवेल विशेष लोकल कुर्ला येथून रात्री ३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे ४.०० वाजता पोहोचेल. कुर्ला – वाशी विशेष लोकल कुर्ला येथून पहाटे ४.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; मंचर परिसरात २५० किलो भांगमिश्रीत गोळ्या जप्त

Next Post

महाविकास आघाडीकडे महापालिका निवडणुकीत अस्तित्व राखण्याचे आव्हान

Next Post
महाविकास आघाडीकडे महापालिका निवडणुकीत अस्तित्व राखण्याचे आव्हान

महाविकास आघाडीकडे महापालिका निवडणुकीत अस्तित्व राखण्याचे आव्हान

BreakingNews

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद होणार? अमेरिका-इराण युद्धामुळे जगावर महामंदीचे सावट!

“फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळे मुख्यमंत्री होणार” – संजय राऊतांचा दावा

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.