Lokrakshanay
Thursday, January 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; मंचर परिसरात २५० किलो भांगमिश्रीत गोळ्या जप्त

मंचर परिसरात २५० किलो भांगमिश्रीत गोळ्या जप्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 4, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
कल्याणमध्ये वेश्या व्यवसायात तरूणींना आणून पैसे कमावणारी महिला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परराज्यातून विक्रीस पाठविलेला भांगमिश्रीत गोळ्या जप्त करण्यात आल्या. मंचर परिसरातील भोरवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत २५० किलो भांग मिश्रीत गोळ्यांची पाकिटे आणि मोटार असा नऊ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी प्रवीण मगाराम चौधरी (रा. देहूफाटा, चाकण, जि. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली. मंचर परिसरातील भोरवाडी परिसरात एका मोटारीतून परराज्यातून भांग मिश्रीत गोळ्या विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर पथकाने संशयित वाहन अडवून तपासणी केली. तेव्हा वाहनात महालक्ष्मी आयुर्वेदिक फार्मानिमित्त बावा विजयावटी भांग मिश्रीत गोळ्या एका पाकिटांमध्ये भरुन ठेवल्याचे आढळून आले. पथकाने २५० किलो भांग मिश्रीत गोळ्यांची पाकिटे, तसेच मोटार, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक विराज माने, धीरज सस्ते, सतीश पौंधे, शशिकांत भाट, रणजीत चव्हाण, अनिल थोरात, अमोल दळवी, राहुल तारळकर यांनी ही कारवाई केली.

Previous Post

फेंगल चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्रवरसुद्धा, सहा जिल्ह्यांना ” यल्लो ” अलर्ट.

Next Post

१२ विशेष लोकल सेवा महापरिनिर्वाण दिनी धावणार

Next Post
पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता; लोकलमधील गर्दीचे २५६ बळी!

१२ विशेष लोकल सेवा महापरिनिर्वाण दिनी धावणार

BreakingNews

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.