Lokrakshanay
Sunday, October 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

रितेश देशमुखच असणार ‘बिग बॉस मराठी६’चा होस्ट!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 1, 2025
in मनोरंजन
रितेश देशमुखच असणार ‘बिग बॉस मराठी६’चा होस्ट!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ‘बिग बॉस १९‘ हा सीझन आता शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच बिग बॉस हिंदीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यानंतर ज्याची चाहत्यांना आतुरता होती तो ‘बिग बॉस मराठी‘चा सहावा सीझन सुरू होणार आहे. ‘बिग बॉस मराठी ६‘ची घोषणा झाली असून याचा प्रोमो समोर आला आहे. ‘बिग बॉस मराठी ६‘चा होस्ट कोण असणार? महेश मांजरेकर की रितेश देशमुख यांच्यापैकी ‘बिग बॉस मराठी ६‘चं सूत्र संचालन कोण करणार? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता ‘बिग बॉस मराठी ६‘चा होस्ट कोण असणार, याचं उत्तर मिळालं आहे. 

‘बिग बॉस मराठी‘चा नवा सीझन रितेश देशमुख होस्ट करणार आहे. रितेशने बिग बॉस हिंदीच्या वीकेंड का वारमध्ये हजेरी लावली होती. बिग बॉसच्या सेटवरुन रितेशचा व्हिडीओ समोर आला आहे. सलमान खानने रितेशला बिग बॉस मराठी होस्ट करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “भाऊ तुम्हाला बिग बॉस मराठीसाठी खूप शुभेच्छा… लवकरच याची तारीख सर्वांना समजेल”, असं सलमान म्हणाला. याशिवाय कलर्स मराठीच्या सोशल मीडियावरुनही रितेशचा व्हिडीओ शेअर करत “रितेश देशमुख बिग बॉस मराठी सीझन 6 चे होस्ट म्हणून येणार, अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणार… तुम्ही तयार आहात ना?”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. त्यामुळे रितेश देशमुखचं बिग बॉस मराठी होस्ट करणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. 

Previous Post

सिम कार्डशिवाय WhatsApp, Telegram ला ‘ब्रेक’ – मोदी सरकारचा निर्णय

Next Post

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील मीटरप्रमाणे रिक्षा बंद!

Next Post
कल्याण रेल्वे स्थानकाजवळील मीटरप्रमाणे रिक्षा बंद!

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील मीटरप्रमाणे रिक्षा बंद!

BreakingNews

जागतिक तेलदरवाढीचा भारतीय ग्राहकांना फटका; पेट्रोल ₹५ तर डिझेल ₹३ ने महागले

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांना अशोक चक्र देण्याची मागणी; सोशल मीडियावर जोरदार मोहीम

CJPचा दिल्लीकडे मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी १० ऑक्टोबरला जंतरमंतरवर आंदोलनाचा इशारा

प्रोटिन पावडर ते दारू… तुकाराम मुंढेंची मोठी मोहीम; FDA कडून तपासणी कडक

LPG सबसिडीसाठी आधार बायोमेट्रिक अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर २ मिनिटांत करा e-KYC

जिल्हा प्रशासनाच्या ‘विकलांगता मुक्त’ मोहिमेला मोठे यश; शस्त्रक्रियेनंतर १८ बालकांनी टाकले पहिले पाऊल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.