Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

एटीएममध्ये ९० टक्के १००-२०० च्या नोटा लोडिंग करण्याची रिझर्व्ह बँकेच्या सूचना, ५०० रुपयांची नोट बंद होणार का ?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 10, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
एटीएममध्ये ९० टक्के १००-२०० च्या नोटा लोडिंग करण्याची रिझर्व्ह बँकेच्या सूचना, ५०० रुपयांची नोट बंद होणार का ?
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ५०० रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय. सप्टेंबरपर्यंत १०० आणि २०० च्या ७५ टक्के नोटा एटीएममध्ये लोडिंग करा अशा सूचना आरबीआयने बँकांना दिल्याचा दावा करण्यात आलाय.पण, खरंच ५०० रुपयांची नोट बंद करण्याचा सरकारचा प्लान आहे का?

सप्टेंबरपर्यंत ७५ टक्के आणि मार्चपर्यंत ९० टक्के १००-२०० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये टाका अशा सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्याचा दावा केलाय. इतकंच नव्हे तर मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांची नोट बंद करणार असल्याचा दावा केलाय. पण, या दाव्यात कितपत तथ्य आहे? खरंच ५०० रुपयांची नोट बंद करण्याचा सरकारचा विचार आहे का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती आरबीआयकडूनच मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमने याबाबत अधिक माहिती मिळवली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

  • ५०० रुपयांचीनोट बंद होणार नाही
  • व्हायरल व्हिडिओतून केलेला दावा खोटा
  • ५०० रुपयांची नोट चलनात कायम राहणार
  • ATMमध्ये १००,२०० आणि ५०० च्या नोटा उपलब्ध
  • लोकांची दिशाभूल करण्यासाठी चुकीचा दावा

५०० रुपयांची नोट ही चलनात कायम राहणार आहे. सोशल मीडियावरून चुकीचे मेसेज, व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जातेय. मात्र, आमच्या पडताळणीत ५०० रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

Previous Post

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत विजयी

Next Post

नेपाळमध्ये अडकले १५० महाराष्ट्रीय पर्यटक, सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील

Next Post
नेपाळमध्ये अडकले १५० महाराष्ट्रीय पर्यटक, सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील

नेपाळमध्ये अडकले १५० महाराष्ट्रीय पर्यटक, सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील

BreakingNews

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.