Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात पोलिसांसह प्रदूषण मंडळाला कारवाईचे आदेश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 18, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात पोलिसांसह प्रदूषण मंडळाला कारवाईचे आदेश
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : गेल्या वर्षी पुण्यातील गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन गणेश मंडळांकडून झाले होते. या प्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) पुणे पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने गणेशोत्सवाच्या काळातील ध्वनिप्रदूषणाची पातळी तपासण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांना दिले होते. शहरातील २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या होत्या. त्यात बहुतांश गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या पातळीचे उल्लंघन केल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांकडून ध्वनिप्रदूषणाच्या पातळीचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांची यादी गणेशोत्सवानंतर जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, अशी यादी जाहीर करण्यात आली नाही.

या प्रकरणी डॉ. कल्याणी मांडके यांनी न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. न्यायाधिकरणाने गेल्या वर्षी ३० ऑगस्टला गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन पुणे पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायाधिकरणाने पुणे पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली. गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या ध्वनिप्रदूषण प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायाधिकरणाने पोलिसांसह प्रदूषण मंडळाला दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे.

Previous Post

मुंबईत आज शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल

Next Post

लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘लाडकी सून योजना’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘लाडकी सून योजना’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘लाडकी सून योजना’ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.