Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आर्थिक व सायबर फसवणूक टाळण्यासाठी पनेवल रेल्वे पोलिसांचा नवा उपक्रम!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 13, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
आर्थिक व सायबर फसवणूक टाळण्यासाठी पनेवल रेल्वे पोलिसांचा नवा उपक्रम!
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : आर्थिक व सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, यासाठी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्यावतीने ११ नोव्हें. रोजी भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, खारघर येथे विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम पोलीस आयुक्त (लोहमार्ग, मुंबई) यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आली होती. सकाळी ११ ते दुपारी १२.१० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आर्थिक तसेच सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देण्यात आले.

या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांना खालील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या :

  • अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याच्या खोट्या योजनांपासून सावध राहावे.
  • पासपोर्ट, आधार, पॅनकार्ड तात्काळ मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये.
  • एजंटमार्फत घर-जमीन खरेदी करताना जागरूकता बाळगावी.
  • ऑनलाइन खरेदीसाठी फसव्या वेबसाईट्सपासून सावध राहावे.
  • अनोळखी लिंक, QR कोड स्कॅन करू नका, OTP किंवा UPI माहिती शेअर करू नका.
  • फ्री Wi-Fi वापरताना आणि अज्ञात कॉल/मेसेजवर विश्वास ठेवताना सतर्कता ठेवावी.
  • सायबर फसवणूक झाल्यास राष्ट्रीय हेल्पलाइन १९३०, महाराष्ट्र सायबर १९४५ किंवा मुंबई लोहमार्ग हेल्पलाइन १५१२ वर तात्काळ संपर्क साधावा.
  • Sextortion किंवा डिजिटल ब्लॅकमेलिंग च्या प्रकरणात त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.

या जनजागृती मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरी, सहायक पोलीस उप निरीक्षक माने, तसेच सात पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. कार्यक्रमास सुमारे ७० ते ७५ विद्यार्थी, १० वैद्यकीय शिक्षक आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे “सायबर सुरक्षितता प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

Previous Post

जय-वीरूची भेट; धर्मेंद्रला भेटण्यासाठी अमिताभ बच्चन एकटेच निघाले!

Next Post

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Next Post
ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.