Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणे शहरात ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 27, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणे शहरात ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू असल्या तरी, जागावाटपाबाबत एकमत होऊ शकलेले नाही. असे असतानाच, ठाणे शहरातील विविध भागांमध्ये ‘नमो भारत, नमो ठाणे’ या बॅनर लावण्यात आलेले असून यामुळे भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात युतीबाबत आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत. मात्र या बैठकीतून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. जागा वाटपाचा मुद्दा आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे यामुळे चर्चा अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. युतीबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी अंतिम डेडलाईन देण्यात आली असून, त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल, अशी माहिती भाजप आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी दिली होती.

Previous Post

वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्गांवर ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’

Next Post

महिला शिक्षिकांना मासिक पाळीदरम्यान रजा द्यावी, महाराष्ट्रातील शिक्षक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post
महिला शिक्षिकांना मासिक पाळीदरम्यान रजा द्यावी, महाराष्ट्रातील शिक्षक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महिला शिक्षिकांना मासिक पाळीदरम्यान रजा द्यावी, महाराष्ट्रातील शिक्षक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.