Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

सिनेविश्वात शोककळा! कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे निधन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 1, 2025
in मनोरंजन
सिनेविश्वात शोककळा! कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे निधन
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.

कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार एम.एस. उमेश यांचे रविवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी ते घरी पडले त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना यकृताचा कर्करोग आढळून आला. या आजारावर उपचार सुरू झाले. यकृताच्या कर्करोगाशी लढा दिल्यानंतर रविवारी वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. उमेश यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी मोठ्या पडद्यावर रजनीकांतसह अनेक प्रमुख दक्षिण भारतीय कलाकारांसोबत काम केले होते. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार एचडी कुमारस्वामी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

Previous Post

मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

Next Post

सिम कार्डशिवाय WhatsApp, Telegram ला ‘ब्रेक’ – मोदी सरकारचा निर्णय

Next Post
सिम कार्डशिवाय WhatsApp, Telegram ला ‘ब्रेक’ – मोदी सरकारचा निर्णय

सिम कार्डशिवाय WhatsApp, Telegram ला 'ब्रेक' - मोदी सरकारचा निर्णय

BreakingNews

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.