Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

मल्याळम चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा! प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एसपी वेंकटेश यांच निधन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 3, 2026
in मनोरंजन
मल्याळम चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा! प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एसपी वेंकटेश यांच निधन
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ९०च्या दशकात मल्याळम चित्रपट संगीताचा चेहरा असलेले संगीत दिग्दर्शक एसपी वेंकटेश यांचं निधन झालंय. ते ७० वर्षांचे होते. आज सकाळी ३ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मल्याळम, तमिळ आणि कन्नड भाषेत १५० हून अधिक गाणी लिहिली होती. त्यांनी ‘राजविन्ते मकान’, ‘हिटलर’, ‘किलुक्कम’, ‘मिन्नारम’, ‘स्पादिकम’, ‘इंद्रजालम’, ‘जॉनी वॉकर’, ‘कौरवर’, ‘नादोडी’, ‘ध्रुवम’, ‘गंधर्वम’, ‘पॅट्रियट’ यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. ‘विन्निले गंधर्वम’ आणि ‘सीता कल्याण वैभोगमे’ यासारख्या गाण्यांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एसपी. वेंकटेश हे १९८६च्या ‘राजविन्ते मकान’ चित्रपटातील गाण्यांमुळं मल्याळी लोकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले आहेत.

एसपी. वेंकटेश यांनी सलील चौधरी यांचे सहाय्यक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. यानंतर ते स्वतंत्र संगीत दिग्दर्शक बनले. एसपी वेंकटेश यांचे निधन हे संगीत जगताचे मोठे नुकसान आहे. त्यांचं निधन कशामुळं झालं याबद्दल अद्याप माहिती देण्यात आली नाही. दरम्यान संगीत दिग्दर्शकानं मल्याळम चित्रपटाच्या इतिहासात एक ठसा उमटवला आहे. त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला ‘किलुक्कम’, ‘मिन्नाराम’, ‘जॉनी वॉकर’, ‘सोपानम ‘आणि ‘हिटलर’ या तमिळ चित्रपटासाठी काम केलं होतं मात्र त्यांनी मल्याळम चित्रपटांसाठी खूप जास्त काम केलंय. एसपी वेंकटेश हे मोहनलालच्या कारकिर्दीतील प्रमुख संगीत दिग्दर्शक होते, त्यांनी ‘राजविन्ते मकान’ आणि ‘देवासुरम’ आणि ‘पॅट्रियट’ चित्रपटासाठी संगीत दिल्याबद्दल अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ते १९७० पासून चित्रपट संगीत जगात सक्रिय होते. एसपी. वेंकटेश यांनी बालसुब्रह्मण्यम यांनी गायलेली अनेक मल्याळम हिट गाणी संगीतबद्ध केली होती. ‘गंधर्वम’ चित्रपटातील गाणी ही आताही खूप लोकप्रिय आहे. ते मल्याळम चित्रपटसृष्टीसाठी १९८० पासून काम करत होते. त्यांनी ‘भास्करन मास्टर’ आणि ‘राघवन मास्टर’सह अनेक चित्रपटांच्या ऑर्केस्ट्रेशन विभागात काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आरोग्याच्या समस्येमुळं काम करत नव्हते. आता एसपी. वेंकटेश यांचं निधन झाल्यानंतर अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

Previous Post

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्यास होणार सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांची अदलाबदल! – शिक्षण राज्य मंडळाचा निर्णय

Next Post

भारतात व्हॉट्सॲप बंद होणार? डेडलाईन जाहीर

Next Post
भारतात व्हॉट्सॲप बंद होणार? डेडलाईन जाहीर

भारतात व्हॉट्सॲप बंद होणार? डेडलाईन जाहीर

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.