Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

महाराष्ट्रीय भाऊ प्रणित मोरेने मुंबईत घेतलं आलिशान घर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 29, 2025
in मनोरंजन
महाराष्ट्रीय भाऊ प्रणित मोरेने मुंबईत घेतलं आलिशान घर
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : महाराष्ट्रीय भाऊ प्रणित मोरे ‘बिग बॉस १९’चा दुसरा रन-रप ठरला. महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरेने तीन महिन्यात ‘बिग बॉस १९’ चे घर गाजवले आहे. प्रणित मोरेची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रणित मोरे स्टँडअप कॉमेडी, युट्यूबर, कंटेंट क्रिएशन करतो.

बिग बॉसच्या घरात असताना प्रणितने आपल्या मुंबईतील नवीन घराचा उल्लेख केला होता. त्याने आई-वडिलांसाठी मुंबईत घर खरेदी केले. याची एक झलक सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. प्रणितचे नवीन घर खूप आलिशान आणि सुंदर आहे. प्रणितच्या नवीन घराचा व्हिडीओ Solace Studio या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. जो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. प्रणितच्या आलिशान घराच्या दारावर एक खास नेमप्लेट लावली आहे. त्याने सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे. घराच्या दारावर प्रणितच्या आई-वडिलांच्या नावांची नेमप्लेट पाहायला मिळत आहे. आपले घर पाहताच प्रणितच्या आई-वडीलांना खूप आनंद झाला आहे. प्रणितच्या वडीलांचे नाव सत्यवान मोरे तर आईचे नाव वनिता मोरे असे आहे. नेमप्लेट सुंदर सजवली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मोठा हॉल, प्रसन्न देवघर, रुम, मॉड्यूलर किचन दिसत आहे. घर खूप मोठे आणि प्रशस्त आहे. घरात आकर्षक अशा सजावटीच्या वस्तूही पाहायला मिळत आहेत. घराचे रंगकाम आणि इंटेरिअर सुरेख आहे. एकंदर प्रणितचे मुंबईतील घर खूपच आलिशान आणि लग्जरी आहे.

Previous Post

१८ रुपयाची सिगारेट आता ७२ रुपयांना! लवकरच धुम्रपान करणाऱ्यांना बसणार मोठा फटका

Next Post

लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Next Post
लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

BreakingNews

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.