Lokrakshanay
Sunday, April 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

पनवेलमधील ग्रामीण भागात बिबट्याचा संचार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 14, 2025
in ठाणे, नवी मुंबई
पनवेलमधील ग्रामीण भागात बिबट्याचा संचार
Share on FacebookShare on Whatsapp

पनवेल : माथेरानच्या डोंगररांगांमध्ये संचार करत असलेल्या एक बिबट्या आणि त्याचा बछड्याचा वावर सध्या पनवेलच्या ग्रामीण भागात सुरू आहे. नितळस गावच्या गावक-यांनी बिबट्यासह बछड्याला स्वता पाहून त्याचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर टाकल्यावर वन विभागाने या परिसरात गस्त सुरू केली.

सोमवारपासून बुधवारपर्यंत अशा लागोपाठ तीन दिवसांमध्ये बिबट्या आणि त्याचा लहान बछडा नितळस वासियांना दिसल्याने गावात वन विभागाची गस्त घालणारे वाहन वन विभागाचे कर्मचारी गावात पोहचले. गुरुवारी रात्रींपासून गावातील तरूण मंडळींनी सुद्धा वन विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीसाठी जमले होते. हातामध्ये टॉर्च आणि काठी घेऊन बिबट्याचा वावर होत असलेल्या मार्गावर ग्रामस्थ तैनात होते. गुरुवारी काही बिबट्या दिसला नाही. मात्र बिबट्यामुळे गावातील भटके कुत्रे कमी झाल्याचा दावा ग्रामस्थांच्यावतीने सुरू आहे. या घटनेनंतर भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी गावक-यांच्या सूरक्षेसाठी पनवेलच्या तहसिलदार मिनल भामरे यांना निवेदन देऊन  याबाबत वन विभागाच्या कर्मचा-यांची गस्त वाढविणे आणि सूरक्षेच्या उपाययोजना करण्याचे सूचना केली आहे. या निवेदनानंतर  बिबट्यामुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका होऊ नये यासाठी वन विभागाने गस्त सुरू केली.

Previous Post

मुंबई-गोवा महामार्ग दिवसातून १० तास बंद!

Next Post

धर्मेंद्र यांचा आयसीयूमधील व्हिडिओ शूटकरणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांला अटक

Next Post
धर्मेंद्र यांचा आयसीयूमधील व्हिडिओ शूटकरणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांला अटक

धर्मेंद्र यांचा आयसीयूमधील व्हिडिओ शूटकरणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांला अटक

BreakingNews

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.