Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

वकील उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट; मंदिराबाहेर मिळणारे लाल धागे ठरतात दहशतवाद्यांचे कवच

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट. दहशतवाद्याने सिद्धिविनायक मंदिराबाहेर विकत मिळणारे लाल धागे इतर दहशतवाद्यांना नेऊन देत त्यांना बचावाचा एक मार्ग दाखवला होता.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 11, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
वकील उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट; मंदिराबाहेर मिळणारे लाल धागे ठरतात दहशतवाद्यांचे कवच
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : ‘देशाविरोधात कारवाया करणारे दहशतवादी पकडले गेल्यानंतर, हातात लाल धागा बांधून आपण हिंदू असल्याचे भासवत स्वतःची सुटका करून घेतात. चौकशीत ही बाब उघड झाली आहे. दहशतवादी हेडली याने सिद्धिविनायक मंदिराबाहेर विकत मिळणारे लाल धागे या दहशतवाद्यांना नेऊन देत त्यांना बचावाचा एक मार्ग दाखवला होता,’ असा गौप्यस्फोट ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी केला. डोंबिवली गणेश मंदिर संस्थानच्या वतीने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त आयोजित विविध शारीरिक प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाला निकम उपस्थित होते. यानंतर त्यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली पूर्वेकडील आप्पा दातार चौकात करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी घेतली.

कोणत्याही गोष्टीचे यश मिळवण्यासाठी सकारात्मकता महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारताच्या राज्यघटनेचा जगभरात आदर केला जात असून, पाकिस्तानच्या अटर्नी जनरलनेही संविधानाचा गौरव करताना अनेकदा आपणही भारतीय न्यायलयातील ‘केस लॉ’चा आधार घेत असल्याचे मान्य केल्याचे ते म्हणाले. न्यायलयात न्याय मिळतोच, मात्र अथक प्रयत्न करावे लागतात. आपली बाजू मांडण्यासाठी आपल्या आवाजात धार आणि भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी नव्याने वकिली क्षेत्रात येणाऱ्यांना दिला.

Previous Post

साडेपाच लाखांची ब्राऊन शुगर जप्तकरत एका महिलेला अटक; कल्याणमध्ये विद्यार्थी-तरुण ड्रग्जच्या विळख्यात

Next Post

अनधिकृत बांधकामांवर जीपीएस माध्यमातून ठेवणार नजर

Next Post
अनधिकृत बांधकामांवर जीपीएस माध्यमातून  ठेवणार नजर

अनधिकृत बांधकामांवर जीपीएस माध्यमातून ठेवणार नजर

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.