Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशनचे नामांतर; ‘हम डेव्हलपर्स’च्या नावाचा लागणार बोर्ड!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 26, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशनचे नामांतर; ‘हम डेव्हलपर्स’च्या नावाचा लागणार बोर्ड!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई मेट्रो लाईन २ए (Dahisar to DN Nagar) वरील कांदिवली पश्चिम मेट्रो स्थानकाचे नामकरण आता ‘हम डेव्हलपर्स कांदिवली वेस्ट’ (HUM Developers Kandivali West) असे करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो प्राधिकरणाने (MMMOCL) महसूल वाढवण्यासाठी स्थानकांच्या ब्रँडिंग हक्कांचा (Station Branding Rights) लिलाव केला आहे. त्याअंतर्गत ‘हम डेव्हलपर्स’ या रिअल इस्टेट कंपनीने या स्थानकाचे नामकरण हक्क मिळवले आहेत. सध्या तुम्ही ज्या रेल्वे स्थानकातून प्रवास करत आहात त्या स्थानकाचे नाव आता बदलण्यात आले आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पश्चिम मेट्रो स्थानकाला आता ‘हम डेव्हलपर्स कांदिवली वेस्ट’ असे नवीन नाव देण्यात आले आहे. हम डेव्हलपर्स कंपनीने एका कार्यक्रमात याची अधिकृत घोषणा केली. कंपनीच्या मते हे नामकरण शहराच्या वाढत्या कनेक्टिव्हिटी आणि विकास प्रक्रियेत त्यांच्या सहभागाचे प्रतीक आहे. पश्चिम उपनगरांमध्ये अलिकडे अनेक पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट प्रकल्प वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानकांच्या नामकरण हक्कांकडे एक नवीन व्यावसायिक संधी म्हणून पाहिले जात आहे. या घेतलेल्या निर्णयामुळे कंपनीच्या ब्रँडची ओळख अधिक मजबूत होण्यास मदत होईल तसेच त्या परिसरालाही नवी ओळखही मिळेल असे कंपनीचे म्हणणे आहे. अलिकडच्या काळात मुंबईतील मेट्रो स्थानकांना खासगी कंपन्यांचे नाव देण्याची पद्धत वाढत आहे. यामुळे प्रकल्पांना अतिरिक्त महसूल मिळतो आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीला चालना मिळते.

Previous Post

वसई-विरारकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण! मिरा-भाईंदर थेट विरारशी जोडले जाणार; मेट्रो १३ मार्गिकेच्या कामाला होणार सुरुवात

Next Post

३० दिवसांत वाहतूक दंड भरा, अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार सस्पेंड! – पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

Next Post
३० दिवसांत वाहतूक दंड भरा, अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार सस्पेंड! – पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

३० दिवसांत वाहतूक दंड भरा, अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार सस्पेंड! - पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.