Lokrakshanay
Sunday, August 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

३० दिवसांत वाहतूक दंड भरा, अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार सस्पेंड! – पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 26, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
३० दिवसांत वाहतूक दंड भरा, अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार सस्पेंड! – पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या विरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच वाहनांवरील थकीत दंडाची रक्कम ३० दिवसांच्या आत जमा न केल्यास, वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) पाठवला जाणार आहे, अशा इशारा पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनी वाहनावरील थकीत दंडाची रक्कम चौकात वाहतूक नियमनासाठी थांबलेल्या पोलिस अंमलदारांकडे जमा करावी, असेही आवाहन पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही दंड न भरलेल्या वाहनमालकांना अधिकृत नोटीस पाठवण्यात येत आहे. त्यानुसार संबंधितांनी ३० दिवसांच्या आत दंड भरणे आवश्यक असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. दंड न भरल्यास वाहन चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. तसेच प्रकरण न्यायालयात दाखल करण्याचीही कारवाई केली जाईल. त्यामुळे वाहनधारकांनी थकीत दंडाकडे दुर्लक्ष न करता तत्काळ दंड भरावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशनचे नामांतर; ‘हम डेव्हलपर्स’च्या नावाचा लागणार बोर्ड!

Next Post

सेलिब्रेटींनाही टाकले मागे! पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सचा आकडा १०० मिलियनवर

Next Post
सेलिब्रेटींनाही टाकले मागे! पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सचा आकडा १०० मिलियनवर

सेलिब्रेटींनाही टाकले मागे! पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सचा आकडा १०० मिलियनवर

BreakingNews

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक पावले; ७० जणांवर कारवाई!

गुटख्याचे पाऊच होणार इतिहासजमा; आता छोट्या डब्यातच मिळणार पान मसाला – केंद्र सरकारचा निर्णय

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

खतांसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; ठाण्यात १५ ऑगस्टपासून ‘ऑनलाइन बुकिंग’ सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.