Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

शिवसेना उबाठा पक्ष मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा माझा ठाम विश्वास – कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता हेमंत नाईक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 13, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
शिवसेना उबाठा पक्ष मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा माझा ठाम विश्वास – कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता हेमंत नाईक
Share on FacebookShare on Whatsapp
ठाणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक २८ मधिल सर्व जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा ठाम विश्वास कल्याण ग्रामिण विधानसभा संघटिका योगिता हेमंत नाईक यांनी व्यक्त केला.
दिवा शहर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला आहे. मागील निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात पक्षाने दिलेले आठ उमेदवार उद्धव साहेबांवर विश्वास ठेऊन दिवेकरांनी आठच्या आठ मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिले परंतू कालांतराने त्या पैकी सात नगरसेवक गद्दारी करून वेगळे झाले. परंतू दिवा शहरात माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांनी पुढे येऊन पक्ष पुन्हा या दिवा शहरात मोठ्या प्रमाणात उभा केला व नागरिकांच्या अनेक अडचणी सोडवत राहिलो. त्यामुळे आज पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवा शहरातील नागरिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक २७ व २८ मधील आठच्या आठ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन दिवेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवतील.
Previous Post

प्रवासी बस २०० कोसळली मीटर दरीत, ३७ जणांचा मृत्यू, २४ जखमी!

Next Post

टीम इंडियाच्या ऑलराउंडर हार्दिक पांड्याचे लवकरच होणार पुनरागमन

Next Post
टीम इंडियाच्या ऑलराउंडर हार्दिक पांड्याचे लवकरच होणार पुनरागमन

टीम इंडियाच्या ऑलराउंडर हार्दिक पांड्याचे लवकरच होणार पुनरागमन

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.