Lokrakshanay
Friday, September 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीच्या नावाने ‘इतक्या’ लाखोंची फसवणूक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 18, 2025
in गुन्हेगारी, पुणे
शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीच्या नावाने ‘इतक्या’ लाखोंची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : मुकूंदनगर तसेच बिबवेवाडीतील दोन तरुणांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने तब्बल ६६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून वारंवार आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले जात असताना शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने फसवणूक करण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात २९ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व्यक्तींविरोधात आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल ते २२ मे २०२५ या कालावधीत घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे नोकरदार असून, त्यांना ३ महिन्यांपुर्वी (एप्रिल २०२५) सोशल मिडीयाच्या माध्यमातून जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले. विश्वास मिळविण्यासाठी चोरट्यांनी तरुणाला प्रथम काही परतावा देखील दिला. नंतर मात्र, त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण २५ लाख ३० हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. परंतु, नंतर त्यांना परतावा किंवा मुळ रक्कम न देता फसवणूक केली.

Previous Post

राज्यातील वीज वितरण व्यवस्था आणि सामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय!

Next Post

विधानभवनातील हाणामारीप्रकरणी राज ठाकरे यांचा प्रश्न, “काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची? कोणाच्या हातात दिला आहात महाराष्ट्र?”

Next Post
विधानभवनातील हाणामारीप्रकरणी राज ठाकरे यांचा प्रश्न, “काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची? कोणाच्या हातात दिला आहात महाराष्ट्र?”

विधानभवनातील हाणामारीप्रकरणी राज ठाकरे यांचा प्रश्न, “काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची? कोणाच्या हातात दिला आहात महाराष्ट्र?”

BreakingNews

राज्यातील एसटी आणि ट्रॅव्हल्स चालकांची होणार अचानक ड्रग आणि मद्य तपासणी; काय आहे नवी मोहीम?

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त गणेश मंडळांना विशेष महाआरतीचे आवाहन; उत्कृष्ट सादरीकरणाला मिळणार रोख पारितोषिके

गणेशोत्सवाच्या तोंडावर ‘एफडीए’ची मोठी कारवाई; तब्बल १५ टन संशयास्पद पनीर-खवा जप्त

१० हजार विद्यार्थ्यांच्या हातांनी घडला इतिहास! पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीत महाराष्ट्राचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

सध्या प्रकाशित झालेली प्रारूप मतदार यादी ही अंतिम मतदार यादी नाही – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय

पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचे ढग गडद! अमेरिकेने इराणचे ५ ऑइल टँकर्स केले उद्ध्वस्त; तणाव शिगेला

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.