Lokrakshanay
Thursday, June 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पंधरा हजार फुकट्या प्रवाशांना कोकण रेल्वेचा दणका

एप्रिल महिन्यात पावणेतीन कोटीचा दंड वसूल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 22, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
पंधरा हजार फुकट्या प्रवाशांना कोकण रेल्वेचा दणका
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या विविध मार्गांवरून धावणाऱ्या गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात कोकण रेल्वेने धडक मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत एप्रिल महिन्यात १५ हजार १२९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

या अंतर्गत संबंधितांकडून २ कोटी ६९ लाख ८५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या विविध मार्गावरील गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रत्येक गाड्यांतून नियमित तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाने जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ९,५४८ प्रवाशांवर कारवाई करून, त्यांच्याकडून सुमारे २ कोटी १८ लाखांचा दंड वसूल केला होता. आता एप्रिल महिन्यात १५ हजार १२९ फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, प्रत्येक मार्गावरील गाड्यांतून ही तपासणी मोहीम नियमितपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Previous Post

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश; नालेसफाईची कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करावी, अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा

Next Post

अपर मुख्य प्रधान वनसंरक्षकांची माहिती; फ्लेमिंगाेंच्या मृत्यूची वनविभागाकडून चौकशी

Next Post
अपर मुख्य प्रधान वनसंरक्षकांची माहिती; फ्लेमिंगाेंच्या मृत्यूची वनविभागाकडून चौकशी

अपर मुख्य प्रधान वनसंरक्षकांची माहिती; फ्लेमिंगाेंच्या मृत्यूची वनविभागाकडून चौकशी

BreakingNews

पगार हवाय? मग आधी ई-केवायसी करा! जिल्हा परिषद प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा

शाळा सुरू, पण दप्तर मिळेना! महापालिकेच्या विद्यार्थ्यांची ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा

मुंबईतील सखल भागांतील पाणी उपशासाठी ५४७ पंप!

केंद्र सरकारचा मोठा दणका; ‘या’ १६ औषधांच्या वितरणावर तात्काळ बंदी!

पावसामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; हजारो प्रवाशांचे हाल!

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा हिमांशू रॉय लिगसी पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.