Lokrakshanay
Sunday, August 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये जमा करा, उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 11, 2025
in ताज्या बातम्या
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये जमा करा, उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : “मी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३१ हजार कोटी रुपये पॅकेजचे समर्थन करायला मी तयार आहे, पण माझी एक अट आहे”, असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारकडे मोठी मागणी केली. सरकारने एक लाख रुपये दिवाळीपूर्वी एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, असे ठाकरे म्हणाले.

संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज हंबरडा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. उद्धव ठाकरे म्हणाले, मी या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. मुख्यमंत्री बोललेत खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी मनरेगातून साडेतीन लाख रुपये देणार आहोत. मग मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, तुमची नियत असेल तर दिवाळीआधी तीन लाखातील एक लाख रुपये माझ्या शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

Previous Post

मेलोनी सरकारचा कठोर कायदा, आता बुरखा घालण्यास बंदी!

Next Post

सरकारचा मोठा निर्णय! आता महिला कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची भरपगारी सुट्टी

Next Post
सरकारचा मोठा निर्णय! आता महिला कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची भरपगारी सुट्टी

सरकारचा मोठा निर्णय! आता महिला कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची भरपगारी सुट्टी

BreakingNews

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक पावले; ७० जणांवर कारवाई!

गुटख्याचे पाऊच होणार इतिहासजमा; आता छोट्या डब्यातच मिळणार पान मसाला – केंद्र सरकारचा निर्णय

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

खतांसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; ठाण्यात १५ ऑगस्टपासून ‘ऑनलाइन बुकिंग’ सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.