Lokrakshanay
Saturday, June 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home राष्ट्रीय

लाडक्या बहिणींसाठी ‘लखपती दीदी योजना’ आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच आश्वासन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 4, 2025
in राष्ट्रीय
लाडक्या बहिणींसाठी ‘लखपती दीदी योजना’ आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच आश्वासन
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोट येथे जाहीर सभा झाली. भारतीय जनता पार्टी अक्कलकोट, मैनदर्गी आणि दुधणी या तीन गावात लढत आहे. अक्कलकोट येथे मिलन कल्याणशेट्टी, दुधणी नगरपरिषदसाठी अतुल मेळकुंदे आणि मैनदर्गी नगरपरिषदासाठी अंजली बाजारमठ हे भाजप उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज रविवारी सकाळी अक्कलकोट येथे दाखल झाले होते. भाजपचा प्रचार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटच्या विकासासाठी भरगच्च सुविधा देण्याचे आश्वासन दिलं आहे. लाडक्या बहिणींना भविष्यात लखपती करण्यासाठी भाजप लखपती दीदी योजना आणणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

Previous Post

मुंबईत ८ ते ९ डिसेंबरदरम्यान पाणीकपात! महापालिकेचा निर्णय

Next Post

केंद्र सरकारने मोठी कारवाई! ८७ बेकायदेशीर लोन ॲप्सवर बंदी

Next Post
केंद्र सरकारने मोठी कारवाई! ८७ बेकायदेशीर लोन ॲप्सवर बंदी

केंद्र सरकारने मोठी कारवाई! ८७ बेकायदेशीर लोन ॲप्सवर बंदी

BreakingNews

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती आता चालणार नाही! – तुकाराम मुंढे

बेस्ट संपाचा मेट्रोला मोठा लाभ; प्रवाशांचा मेट्रोकडे लक्षणीय ओढा!

पहिल्याच पावसात पोलखोल! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणीच पाणी; टर्मिनलमधील गळतीचा व्हिडिओ व्हायरल

फिफा विश्वचषकात आज पाच रंगतदार सामने; नेदरलँड्स-स्वीडन लढतीकडे सर्वांचे लक्ष!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.